Browsing Tag

Lead Story

भामट्याने लंपास केले वृद्ध महिलेचे 20 हजार, कायर येथील घटना

विवेक पिदूरकर, शिरपूर: शेतीच्या कामासाठी एका वृद्धेने बँकेतून पैसे काढले. मात्र एका भामट्याने त्यांचे सर्व पैसे लंपास केले. ही घटना कायर येथे घडली. दरम्यान हा भामटा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला असून त्याचा शोध सुरू आहे. शेतीच्या कामासाठी…

सालगड्याची पत्नी घरी एकटी असताना मालकाने केला विनयभंग

नागेश रायपुरे, मारेगाव: सालगडी असलेला पती शेतात काम करत असताना घरी पत्नी एकटीच आहे, या संधीचा फायदा घेत शेतमालकानेच सालगड्याच्या पत्नीचा विनयभंग केला. ही घटना तालुक्यातील घोडधरा येथे घडली. या प्रकरणी आरोपी मालकावर ऍट्रोसिटीसह विविध गुन्हे…

राजूर येथे महिलेला कुलरचा करंट लागून मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: राजूर इजारा येथे एका महिलेला कुलरचा करंट लागल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास घडली. या महिलेच्या मागे दोन मुले असल्याची माहिती असून ते पोरके झाले आहे. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत…

क्रिकेटच्या दुनियेत वणीच्या सौरभ आंबटकरची जबरदस्त ‘डाईव्ह’

निकेश जिलठे, वणी: टीम इंडियाच्या श्रीलंका दौ-यासाठी वणीचा सुपुत्र, रणजीपटू सौरभ आंबडकर यांची टीमच्या सपोर्ट स्टाफ म्हणून निवड झाली आहे. या दौ-यात तो मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना असिस्ट करणार असून थ्रोडाऊन स्पेशालिस्ट म्हणून जबाबदारी…

12 वर्षांपासून मार्की येथील पाण्याच्या टाकीचे काम अपूर्णच

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की (बु) या गावात पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने सन 2007 मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. सदर कामासाठी 2005 ते 10 या काळात ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत बांधकामाकरीता लाखो रुपयांचा निधी आला.…

बुधवारी शिरपूर येथील कैलास देवस्थान येथे रक्तदान शिबिर

विवेक पिदूरकर, शिरपूर: बुधवारी दिनांक 30 जून रोजी शिरपूर येथील कैलास शिखर देवस्थान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराला सकाळी 11 वाजेपासून सुरूवात होणार आहे. परिसरातील रक्तदान करण्यासाठी इच्छुक असणा-यांनी नोंदणी करावी…

सर… शाळा कधीपासून सुरू होतेय? आजपासून विद्यार्थ्यांविनाच शाळेला सुरूवात

तालुका प्रतिनिधी, वणी: यंदा 28 जून अर्थातच आजपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे. मात्र, कोरोनाच्या भयगंडामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांविनाच शाळांचा श्रीगणेशा करावा लागणार आहे. गत पंधरा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने शाळेविषयी…

पथनाट्याद्वारा गावागावात कोविड लसीकरणाबाबत जनजागृती

सुशील ओझा, झरी: शासनाने कोविड 19 ची लस घेऊन सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार सध्या तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनी व मुकुटबन, अडेगाव, पिंप्रडवाडी, येडशी, पिंप्रड यांच्या संयुक्त…

वणीतील विश्वशांती बुध्द विहार येथे जेष्ठ पौर्णिमा साजरी

जितेंद्र कोठारी, वणी: गुरुवारी दिनांक 24 जून रोजी भारतीय बौध्द महासभेच्या वतीने मनीष नगर वणी येथील विश्वशांती बुध्द विहार येथे जेष्ठ पौर्णिमा साजरी करण्यात आली. जेष्ठ पौर्णिमेला बौध्द धम्मात अनन्य साधारण महत्व आहे. कार्यक्रमाला दुपारी 3…

कवी प्रदीप बोरकुटे यांना उत्कृष्ट काव्य लेखन पुरस्कार

जितेंद्र कोठारी, वणी: येथील कवी प्रदिप आनंदराव बोरकुटे यांना उत्कृष्ट काव्य लेखन केल्याबद्दल प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, महिला आघाडी पुणे तर्फे 1 जून रोजी आयोजित काव्य लेखन स्पर्धेत प्रदीप बोरकुटे…