Browsing Tag

Lead Story

मराठा आरक्षण कायम ठेवावे, काँगेस कमिटीची मागणी

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, व सर्व काँग्रेस सेलचे आजी, माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शनिवारी मराठा आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी आंदोलन करत…

महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपचे पाटण येथे रास्तारोको

सुशील ओझा, झरी: राज्य सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याचा आरोप करत झरी तालुका भाजपतर्फे पाटण येथील चौकात वणी ते आदीलाबाद राज्यमार्गावर रास्ता रोको करण्यात आला. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली तथा भाजप…

वणी तालुक्यात ठिकठिकाणी छ. शाहू महाराज जयंती साजरी

विवेक तोटेवार, वणी: शनिवार दिनांक 26 जून रोजी तालुक्यात ठिकठिकाणी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात मात्र कोरोनाचे नियम पाळून साजरी करण्यात आली. वणी येथे चर्मकार समाजातर्फे, गणेशपूर येथे छत्रपती महोत्सव समितीतर्फे तर वणीतील राजश्री शाहू…

वणीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान सभेचे आंदोलन

जब्बार चीनी, वणी: दिल्ली येथील कृषी कायदे रद्द व्हावीत यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ७ महिने पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने देशात संविधानिक तरतुदी च्या विरोधात घेण्यात येत असलेल्या धोरणामुळे व केल्या…

आरक्षण हक्क कृती समितीचे ‘आक्रोश आंदोलन’

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ येथील आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त आक्रोश आंदोलन करण्यात आले. शनिवार 26 जून रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समितीच्या…

खडकी व खडकडोह येथे प्रतिबंधीत तंबाखूची विक्री करणा-यांवर धाड

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खडकी व खडकडोह येथे अवैधरित्या गुटका व प्रतिबंधीत तंबाकू विक्री करणाऱ्या तीन दुकानात छापा मारण्यात आला. यात 15 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकऱणी तिन्ही आरोपीेंवर…

शशिकांत निमसटकर कोतवाल संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी

नागेश रायपुरे, मारेगाव: महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेची नुकतीच यवतमाळ येथे बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा कार्यकारनी गठीत करण्यात आली. यात मारेगाव येथील शशिकांत निमसटकर यांची सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष…

सावधान… राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता !

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असतानाच डेल्टा प्लस या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटनं डोकं वर काढलं आहे. नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात येत्या तीन-चार आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी…

कुंभा-बोरी(गदाजी)-खैरी मार्गावर खड्याचे साम्राज्य

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येण्याऱ्या करणवाडी-खैरी या मार्गाची अतिशय दुरवस्था झाली आहे. कुंभा- बोरी (गदाजी) - खैरी या मार्गावर मोठ मोठे गड्डे पडले आहे. डांबर पूर्णपणे निघून गेले आहेत. त्यामुळे येथे या…

टाकळी-दाभा दरम्यान ट्रकचा अपघात, पुलाच्या कठड्यात अडकला क्लिनर

पाटण प्रतिनिधी: तामिळनाडूतून कलर पेन्टसाठी लागणारे केमिकल घेऊन नागपूरकडे निघालेल्या ट्रकचा राज्य महामार्गावरील टाकळी व दाभा गावादरम्यान भीषण अपघात झाला. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात दोन जण जखमी झालेत. राष्ट्रीय…