Browsing Tag

Lead Story

मारेगाव (कोरंबी) येथे सुमारे 2 लाखांची घरफोडी

विवेक तोटेवार, वणी: उपचारासाठी वणीत आलेल्या डॉक्टरांच्या घरी धाडसी चोरी केली. तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथे ही घटना घडली. या घरफोडीत चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने व 50 हजार रुपये नगदी असा एकूण 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.…

वणीतून भद्रावती येथे दारुची तस्करी करणारा जेरबंद

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करताना एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून विदेशी दारूच्या 48 कॉर्टरसह दुचाकी जप्त करण्यात आली. शिरपूर पोलिसांनी सदर कारवाई केली…

झरी तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याची रक्कम द्या

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना अजूनपर्यंत शासनाकडून पिकविम्याचे पैसे मिळाले नाही, तर काही शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला असला तरी त्याची रक्कम खूप कमी आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे व आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने…

गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांची जिल्हा परिषद शाळेला भेटी

सुशील ओझा, झरी: संपूर्ण महाराष्ट्रात 28 जून पासून इनलाईन शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत हजर राहणे आवश्यक झाले आहे. "विद्यार्थी नाही परंतु शिक्षक शाळेत" अशी परिस्थिती सध्याची दिसत आहे. ऑनलाईन शिक्षण, स्वाध्याय उपक्रम,…

शिंदोला माईन्स येथे ग्रामपंचायत सदस्याला दगडाने मारहाण

विवेक पिदूरकर, शिरपूर: ग्रामपंचायतीच्या मिटिंगवरून परतत असताना ग्रामपंचायत सदस्याला एका महिनेने मारहाण करत दगडाने हल्ला केला. शिंदोला माईन्स, हनुमान नगर येथे ही घटना घडली. पीडितेचे नाव ज्योती रमेश बोधाने असून या मारहाणीत त्या जखमी झाल्या…

शिबल्याजवळ रस्ता रुंदीकरणाच्या कामात सापडले कोरीव दगडी खांब

सुशील ओझा, झरी: सध्या तालुक्यातील शिबला ते पांढरकवडा या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. याच मार्गावरील शिबला-पार्डी या वळण रस्त्यावर काही दगडी खांब आढळले आहेत. हे दगडी खांब सध्या परिसरात कुतुहलाचा विषय ठरत असून हे पाहण्यासाठी बघ्यांची…

साहित्य संघाच्या अध्यक्षपदी दिलीप अलोणे तर सचिवपदी अभिजीत अणे

जितेंद्र कोठारी, वणी: साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात यावर्षी शतकोत्सव साजरा करणाऱ्या विदर्भ साहित्य संघाच्या वणी शाखेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात सुप्रसिद्ध नाट्यकर्मी प्रा. डॉ. दिलीप अलोणे यांची अध्यक्षपदी, राज्यशासन…

मुकुटबन येथे गरोदर महिलांना कोविड लशीबाबत मार्गदर्शन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील ग्रामीण भागात गरोदर महिलांनी कोविड लस घ्यावी की नाही याबाबत विविध संभ्रम निर्माण झाले आहे. सदर बाब लक्षात घेऊन आरसीसीपीएल कंपनीद्वारा गरोदर महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी कंपनीच्या महिला…

मटका अड्यावर धाड पडताच शौकिन पसार

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात राजरोजपणे सुरु असलेल्या मटका अड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून रोख रक्कम व मटका लावण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई डीबी पथकाने केली.  दिनांक 29 जून रोजी…