Browsing Tag

Lead Story

चोरट्यांनी ‘फोडले’ मारेगावातील देशी दारूचे दुकान

मारेगाव: शहरातील वणी रोडवरील ए वाय हे देशी दारूचे दुकान चोरट्यांनी फोडले. बुधवारी रात्री ही घटना घडली. या चोरीत 1 लाख 90 हजारांची रोख रक्कम व 35 हजारांचे दुकानाचे साहित्य असे एकूण सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.…

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत रक्तदान शिबिर

विवेक तोटेवार, वणी: राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 5 जुलै रोजी वणीत रक्तदान शिबिर व पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम हा सकाळी 11 वाजता कनकवाडी येथील हनुमान मंदिर येथे आयोजित करण्यात…

झरी तालुक्यात हत्तीरोग आजार निर्मुलन कार्यक्रम जोमात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जनतेला हत्तीपाय रोग पसरू नये याकरिता आरोग्य विभागातर्फे प्रत्येक गावात जनजागृती करणे व औषधी वाटप सुरू आहे. हत्तीपाय निर्मूलन करीता व जंतुनाशक औषधीचे वाटप आरोग्य विभागाचे एएनएम आशावर्कर, अंगणवाडी सेविका हे घरपोच…

रक्तदान क्षेत्रातील कार्यासाठी प्रफुल्ल भोयर यांचा सत्कार

सुशील ओझा, झरी: 1 जुलै रोजी कृषीदिनाचे औचित्य साधून मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश पांडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व सामाजिक कार्यात विशेष योगदान देणा-या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार…

अडेगाव येथे कोरोना लशी बाबत जनजागृती मोहीम

सुशील ओझा, झरी: कोविड 19 च्या आजारापासून सुरक्षीत राहण्यासाठी व आजारापासून बचाव करण्यासाठी सर्व जनतेनी लस घेणे आवश्यक आहे. याकरिता ग्रामपंचायत कार्यालय अडेगाव व आरसीसीपीएल कंपनीच्याच्या संयुक्त विद्यमाने अडेगाव येथे जनजागृती मोहीम राबवण्यात…

झरी तालुक्यातील सालेभट्टी येथे कृषिदिन साजरा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सालेभट्टी येथे 1 जुलै 2021 रोजी कृषीदिन साजरा करण्यात आला. हरीत क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै हा संपूर्ण राज्यभरात कृषीदिन म्हणून साजरा केला जातो. याच…

मारेगाव येथे ग्रामीण पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन

नागेश रायपुरे, मारेगाव: संविधानाचा चौथा आधार स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांच्या अनेक मागण्या मात्र प्रलंबितच आहे. याच अनुषंगाने ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पी.एल. शिरसाठ यांच्या जन्मदिनानिमित्त पत्रकारांच्या विविध…

सालेभट्टी प्रकरणात तक्रारदारांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यातील आदिवासी बहुल गाव सालेभट्टी येथे 2017 पासून विविध योजनेंतर्गत करण्यात आलेले विकास कामे ही निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गावक-यांचा आरोप आहे. निकृष्ट काम करूनही त्याच ठेकेदाराला पुन्हा ठक्कर बाप्पा…

अनाथ, दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना लसीकरणासाठी सहकार्य

जब्बार चीनी, वणी: स्माईल फाउंडेशने परिसरातील सुमारे 350 अनाथ, दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच त्यांना लसीकरण करण्यासाठी विविध मदत पुरवली. सध्या तरी कोरोनावर लस हाच एकमेव उपाय आहे. मात्र लसीकरणासाठी…

दारु तस्करांची अनोखी शक्कल, गाडीच्या बोनेटमध्ये लपवून तस्करी

विवेक पिदूरकर, शिरपूर: सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटली असली तरी अद्याप दारू विक्री सुरू न झाल्याने वणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी सुरू आहे. कारवाईच्या भीतीने तस्कर नवनवीन शक्कल लढवत आहेत. आज शिरपूर…