Browsing Tag

Lead Story

झरी पंचायत समिती सभापतीचा वाढदिवस साजरा

सुशील ओझा, झरी: झरीजामणी पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा. यावेळी वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. गोंड्रावार यांच्या कॅबिनमध्ये केक कापण्यात आला.…

शहाबुदिदन अजाणी यांना कोर्ट ऑफ द टेबल मेम्बरशीप (COT) सन्मान

जब्बार चीनी, वणी: भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीचे वणी शाखेचे विमा अभिकर्ते शहाबुदिदन अजाणी यांना अमेरीकेच्या आंतरराष्ट्रीय एम.डी.आर.टी. ऑर्गनायझेशनचा COT - कोर्ट ऑफ द टेबल 2022 चा सन्मान प्राप्त झाला आहे. सदर सन्मान प्राप्त करनारे ते…

वंचितची तालुका कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी दिलीप भोयर

जब्बार चीनी, वणी: वंचित बहुजन आघाडीची वणी तालुक्याची कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली. यात दिलीप भोयर यांची तालुकाध्यक्षपदी तर प्रल्हाद चामाटे व सतीश गेडाम यांची तालुका महासचिवपदी निवड करण्यात आली. या जम्बो कार्यकारणीत एकूण 44 जणांचा…

नवीन वागदरा येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नवीन वागदरा येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. शनिवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास ती बेपत्ता झाल्याचे तिच्या कुटुंबीयांना लक्षात आले. याबाबत मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून…

सालेभट्टी येथील सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामातही गैरप्रकार

जितेंद्र कोठारी, वणी: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सालेभट्टी येथे बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण न करता कामाचे संपूर्ण बिल कंत्राटदारांला देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पाण्याची टाकी, नळ फिटिंग व मल निस्सारण…

रंगकाम करताना घरावरून कोसळून पेन्टरचा दुर्दैवी मृत्यू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: घराला गच्चीवर रंगकाम करताना तोल जाऊन खाली कोसळल्याने पेन्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. योगेश असे पेन्टरचे नाव असून त्याचे वय अंदाजे 32 आहे. तो बाहेरगावाहून वणी येथे…