अबब… तब्बल 2 लाखांची दारू केली नष्ट…
भास्कर राऊत, मारेगाव: विविध धाडीत जप्त केलेली दारू गुरुवारी दिनांक 15 जुलै रोजी नष्ट करून त्याची निर्गती करण्यात आली. ही दारू सुमारे 2 लाखांची होती. 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या वर्षात मारेगाव पोलीसांनी पोलीस स्टेशन अंतर्गत 51…