मुलीशी जबरदस्ती करायचा चाट, तक्रार करताच आरोपीची पडली खाट
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील विरकुंड येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना 14 जुलै रोजी दुपारी 3 वाजता घडली. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला…