वृक्षारोपण करून पाटण आश्रम शाळेला सुरुवात
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील आश्रम शाळेत 17 जुलै रोजी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वृक्षारोपण करून शाळेला सुरूवात करण्यात आली. सन 2019 मध्ये प्रकल्प कार्यालय पांढरकवडा यांचे कडून 150 झाडं लावण्याचे लक्ष्य देण्यात आले होते, त्यातील…