1 सप्टेंबरपासून नोकरीवर न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा
सुशील ओझा, झरी: 1 सप्टेंबरपासून जर स्थानिक बेरोजगारांना नोकरीवर घेतले नाही तर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा देत आंदोलकांनी निवेदनातून आत्मदहणाची परवानगी मागितली आहे. याबाबत ठाणेदार आणि तहसीलदार यांना आज शनिवारी निवेदन देण्यात आले. खासगी…