सुशील ओझा, झरी: तालुक्यात 55 ग्रामपंचायत व एक नगरपंचायत असून शेकडो पुरुष महिला अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच ,उपसरपंच व सदस्य म्हणून पदावर आहे. 80 टक्के ग्रामपंचायत वर महिलाराज असून बहुतांश सरपंचाचे पतीदेवच स्वतःला सरपंच म्हणून वावरत असून…
विवेक तोटेवार, वणी: रजा नगर जवळील नवीन लालगुडा येथे राहत असलेल्या गणेश विजय पेरकावार (17) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तरुण मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ…
जब्बार चीनी, वणी: वणीत साई मंदिरासमोर आज गुरुवारी दि. 26 ऑगस्ट रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी 92 विदर्भवाद्यांना काही वेळासाठी ताब्यात घेण्यात आले व नंतर त्यांची सुटका करण्यात आली.…
विवेक तोटेवार, वणी: शहरातून जाणाऱ्या ब्राह्मणी रोडवर विवेकानंद शाळेसमोर दुचाकी खड्यात आदळून अपघात झाला. आज गुरुवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास ही घटना घडली, यामध्ये दोघेही पती पत्नी जखमी झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे…
बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील बाजोरीया लॉन येथे प्रोफेशनल मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर हे 1 सप्टेंबरपासून सुरू होणार असून हे शिबिर 1 महिन्याचे आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत हे प्रशिक्षण होणार आहे. प्रोफेशनल…
भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील नवरगाव येथील एका व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मृत व्यक्तीचे नाव संतोष अभिमान मोहुर्ले (40) असे आहे. मंगळवारी दि. 24 ऑगस्ट रोजी संतोष यांनी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास स्वतःचे राहत्या…
जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील मुकुटबन रोडवरील पेटूर येथे एका शेतक-याला मिनी बसने जोरदार धडक दिली. जखमी झालेल्या शेतक-याला उपचारासाठी वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज उपचारादरम्यान शेतक-याचा मृत्यू झाला. देवराव…
सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे खासगी सिमेंट व कोळसा कंपनीच्या विरोधात तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार व प्रकल्पग्रस्तांच्या मुलांचे 2 ऑगस्टपासून आमरण उपोषण केले होते. चार दिवसानंतर 288 तरुणांना रोजगार, अकुशल कामगारांसाठी प्रशिक्षण केंद्र…
पुरुषोत्तम नवघरे, वणी: आगामी काळात श्री गणेश उत्सव सण मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सणानिमीत्त वणी शहरातील सर्व व्यावसायिक मूर्तीकारांनी पर्यावरण पुरक मातीच्या मूर्त्या बणविण्याचा एकमताने निर्णय घेतला होता. परंतु काही व्यवसायिक…