Browsing Tag

Lead Story

राजकीय दबावामुळे कंपनीने उपोषणकर्त्यांना सोडले वाऱ्यावर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन व परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या सुरू झाल्या आहे तर अनेक कंपनी येणार आहे. मुकुटबन येथे खासगी सिमेंट कंपणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून काही महिन्यात पूर्णत्वास होण्याच्या मार्गावर आहे. मुकुटबन येथील बीएस…

सावधान…! मारेगावात दाखल झाले 3 ठग

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगावात तीन ठग दाखल झाले आहे. हे ठग एका ठिकाणी पत्ते खेळत बसतात. त्यांचा गेम बघून आजूबाजूचे लोकही तिथे गोळा होतात. खेळ रंगात आला की बघणारे लोकही या खेळात सामिल होतात. मात्र त्या सामिल होणा-या लोकांना याची थोडीही…

शिक्षक विजय ढवळे यांचा माजी विद्यार्थ्यांनी केला सत्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नगर पालिका शाळा क्रमांक 2 च्या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक विजय ढवळे यांचा शिक्षक दिनी सत्कार केला. मुळचे उकणी या गावातून आलेले शिक्षक विजय ढवळे हे नगर परिषद शाळा क्र 2 मध्ये 1980 ला रुजू झाले. दरम्यान त्यांनी नगर…

जिल्हा मध्यवर्ती बँकेचा सन्मान सोहळा थाटात संपन्न

पुरुषोत्तम नवघरे, वणी: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा शनिवारी सन्मान सोहळा पार पडला. शेतकरी मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सण 2020-2021 या वर्षात कर्जाची योग्य प्रमाणात वसुली करून बँकेला सहकार्य करणाऱ्या सर्व…

स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही हटवांजरी (पोड) येथे रस्ता नाही

बोटोणी प्रतिनिधी: आपण सध्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. मात्र इतके वर्ष होऊनही हटवांजरी (पोड) येथे अजूनही जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे…

अखेर राजूर येथील बेपत्ता मुलाचा सापडला मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला राजूर कॉलरी येथील सम्यक तारक वाघमारे या युवकाचा वर्धा नदीत मृतदेह आढळून आला. भद्रावती तालुक्यातील तेलवासा पुलाजवळ वर्धा नदीच्या पात्रात सकाळी 9 वाजताच्या सुमारास सम्यकचा मृतदेह…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी

जब्बार चीनी, वणी: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा या मागणीसाठी गुरुदेव सेवा समिती व भजन मंडळ निळापूर तर्फे दंडी काढण्यात आली. दिंडीनंतर तहसीलदार व आमदार यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी…

मुसळधार पावसामुळे घराची भिंत व छत कोसळले

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुसळधार पावसामुळे जटाशंकर चौकातील एका घराची भिंत व छप्पर कोसळले. यात घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात घरमालकाचे नुकसान झाले आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत सुमारे 1…

अपघात: रसोया प्रोटिन्समध्ये 50 फुट उंचीवरून पडले कामगार

जितेंद्र कोठारी, वणी: येथील नांदेपेरा मार्गावर स्थित गोयनका प्रोटिन्स प्रा. लि. (पूर्वीची रसोया प्रोटिन्स) मध्ये 50 फूट उंचीवरून पडून 2 कामगार गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. अनिल…

भामट्याने वृद्ध महिलेला गंडवले, दागिने घेऊन पसार

जितेंद्र कोठारी, वणी: श्रद्धेचा फायदा घेत एका भामट्याने एका वृद्ध महिलेला गंडवले व दागिने घेऊन पसार झाला. शनिवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास शहरातील राम मंदिर येथे ही घटना घडली. सुमारे 60 हजारांचा मुद्देमाल भामट्याने…