हनुमाननगर येथे एकाच ठिकाणी दोनदा कोसळली वीज
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील हनुमाननगर येथे एका कडुलिंबाच्या झाडावर दोनदा वीज कोसळली. यात दुर्घटनेत अनेक घरातील विद्युत उपकरणे खराब झाले. दोन्ही वेळी गावक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. मात्र त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही.…