Browsing Tag

Lead Story

तहसील कार्यालयाजवळ एका दुचाकीस्वारावर कोसळला वृक्ष

विवेक तोटेवार, वणी: तहसील कार्यालयाच्या जवळ आज संध्याकाळच्या सुमारास एक झाड अचानक कोसळले. हे झाड थेट एका दुचाकीस्वाराच्या अंगावर पडले. मात्र सुदैवाने दुचाकीस्वाराला मोठी इजा झाली नाही. संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची…

शासकीय मैदानावर मूर्तीकारांची जोरदार घोषणाबाजी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्त्यांची विक्री होऊ देऊ नये अशी मागणी वणीतील मूर्तीकार संघटनेतर्फे करण्यात आली होती. त्यांच्या मागणीवर कार्यवाही करत नगरपालिकेने कारवाई पथकाची स्थापना केली. मात्र शहरात पीओपीच्या…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीला शिक्षा

विवेक तोटेवार, वणी: 10 सप्टेंबर 2015 रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी वणी पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायालय पांढरकवडा यांनी 9 सप्टेंबर 2021 रोजी…

पकड वारंट निघालेल्या विविध गुन्ह्यातील 17 आरोपींना अटक

सुशील ओझा, झरी: न्यायालयात हजर राहण्याकरिता अनेकदा समन्स बजावूनही हजर न राहणा-या आरोपींवर न्यायालयाने बडगा उगारला आहे. मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या अनेक आरोपींविरोधात पकड वॉरंट जारी करण्यात आला असून 17 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात…

गणेशोत्सव ऑफर: सोलर झटका मशिनवर तुर कटर, डॉग हॉर्न, टॉर्च मोफत

विवेक पिदूरकर: शहरातील सुपरिचित असलेल्या R & N एन्टरप्राईज मध्ये खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने जंबो ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफरमध्ये झटका मशिनवर तुर कटर, डॉग हॉर्न, टॉर्च यापैकी कोणतीही  एक वस्तू मोफत मिळणार आहे. ही ऑफर गुरुवार…

लग्न होत नसल्यामुळे चिडवल्याने दोन मित्रांमध्ये वाद

भास्कर राऊत, मारेगाव: लग्न होत नसल्याने एक मित्राला तृतीय पंथी म्हटले. त्यावरून दोन मित्रांमध्ये वाद झाला. अखेर एका मित्राने दुस-या मित्राला कैचीने भोसकले. तालुक्यातील कोसारा येथे दिनांक 7 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. या हल्ल्यात फिर्यादी…

अखेर वणी नगरपालिकेला मिळाले मुख्याधिकारी

जितेंद्र कोठारी, वणी: अखेर वणी नगर पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळाले आहे. अभिजीत वायकोस हे आता वणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार आहे. गेल्या 1 वर्षांपेक्षा अधिक काळापासून वणीतील मुख्याधिकारी पद रिक्त होते. तेव्हा…

शेतकऱ्यांना “राष्ट्रीय कृषी बाजार “(e-NAM) अप्लिकेशन बद्दल मार्गदर्शन

सुशील ओझा, झरी: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित असलेल्या 'कृषी महाविद्यालय, कोंघारा ', ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत विद्यार्थी रोहन बंडुजी वांढरे यांच्या पुढाकाराने वणी तालुक्यातील दहेगाव या गावामध्ये…

पाटण येथील आश्रमशाळेत शिक्षकदिन साजरा

सुशील ओझा, झरी: 5 सप्टेंबर रोजी पाटण येथे शिक्षकदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथमिक मुख्याध्यापक अतुल गणोरकर तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून माध्यमिक मुख्याध्यापक सतिश दासपतवार उपस्थित होते. या वेळी उपस्थित…

मंदिरासमोरच अतिक्रमण करुन बांधले भोजनालय

जितेंद्र कोठारी, वणी: येथील यवतमाळ रोडवरील गजानन महाराज मंदिराच्या पुजाऱ्याने मंदिर समोर अतिक्रमण करून भोजनालय सुरु केल्याची तक्रार गुरुवर्य कॉलोनीवासीयांनी केली आहे. याबाबत मुख्याधिकारी न.प. वणीकडे निवेदन देण्यात आले आहे. मंदिरच्या अगदी…