Browsing Tag

Lead Story

प्रसाद ढवस आत्माच्या अध्यक्षपदी

भास्कर राऊत, मारेगाव: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) मारेगाव या समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद ढवस यांची निवड करण्यात आली आहे. मारेगाव येथील पंचायत समितीचे सभागृहात घेण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार…

मारेगाव तालुक्यात कापसाच्या खेडा खरेदीला आलाय ऊत

सुरेश पाचभाई, बोटोणी: सध्या जागतिक बाजारपेठेत कापसाचे भाव वाढले आहेत. कापसाच्या दरात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा चांगली वाढ आहे. त्यामुळे येत्या काळात खासगी बाजारात कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र मारेगाव तालुक्यात जिनिंग सुरु…

चारगाव चौकी येथे सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: 11 ऑक्टोबर दुपारी 1 वाजताच्या सुमारास चारगाव चौकी येथे एका इसमास घरीच सापाने चावा घेतला. अस्वस्थ असलेल्या इसमास आधी शिरपूर येथे व नंतर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आला. परंतु दुपारी त्याचा उपचारादरम्यान…

बारसमोर मद्यधुंद अवस्थेत मित्रांचा राडा, मारहाणीत एकाचा मृत्यू

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी-शिंदोला रोडवर असलेल्या आबई फाट्याजवळ असलेल्या एका बारमध्ये गेलेल्या मित्रांचा वाद झाला. वादाचे पर्यावसन भांडणात होऊन यात एका मित्राने दुस-या मित्रावर रॉडने हल्ला केला. यात तरुणाचा मृत्यू झाला. सदर घटना रविवारी…

बैलबंडीच्या उभारीने हल्ला केलेल्या वृद्धाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: जवळील भालर येथे 7 ऑक्टो. रोजी मारहाणीत गंभीर जखमी वृद्ध व्यक्तीचे उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू झाला. नामदेव घुलाराम बांदुरकर असे मृत वृद्धाचे नाव आहे. त्यांच्यावर आरोपी आशिष मधुकर वरारकर (35) रा. भालर याने…

महाराष्ट्र बंदला वणीत संमिश्र प्रतिसाद

जितेंद्र कोठारी, वणी: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने सोमवार 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. महाराष्ट्र बंद दरम्यान व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे…

फाले ले आऊट येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील जैन ले आऊट शेजारी असलेल्या फाले ले आऊट येथे एका वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. मृतदेह घराच्या रेलिंगवर लटकलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. बळीराम जयराम…

ॲड. सूरज महारतळे यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रवेश

जब्बार चीनी, वणी: वणीतील युवा सामाजिक कार्यकर्ते व वकील सूरज महारतळे यांनी चंद्रपूर येथे खासदार बाळू धानोरकर व माझी आमदार वामनराव कासावार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. सूरज महारतळे यांच्यासह गिरीश…

प्रशिक्षणाच्या नावाखाली वणीत बेकायदेशीररित्या गरब्याचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनाची संभाव्य तिसरी लाटेच्या इशारामुळे राज्य शासनाने यंदाही नवरात्र उत्सवा दरम्यान होणा-या सार्वजनिक गरब्याच्या आयोजनावर बंदी आणली आहे. मात्र वणी येथे एस.बी. हॉलमध्ये गरबा प्रशिक्षणाच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत…

वासनांध भास-याची नजर फिरली, नवरा नसला की यायचा घरी…

जितेंद्र कोठारी, वणी: भास-याने भावसुनेवर बळजबरी लैगिंक अत्याचार केल्याची घटना राजूर कॉलरी येथे उघडकीस आली आहे. गेल्या वर्षभरापासून वासनेत धुंद झालेला आरोपी हा घरी कुणी नसताना दारू पिऊन घरी जायचा. भावसुनेला धमकावून, मारहाण करून तो तिचे शोषण…