Browsing Tag

Lead Story

काळी आहे म्हणत पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ

जितेंद्र कोठारी, वणी: चारित्रावरून संशय घेऊन व वर्णावरून पत्नीचा शारीरिक व मासनिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित मधुकर डोर्लीकर (39), लता मधुकर डोर्लीकर (60), आशिष मधुकर डोर्लीकर…

विविध क्षेत्रात कामगिरी करणा-या महिलांचा सन्मान

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादी महिला काँग्रेस वणी शहरतर्फे बुधवार 13 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवचे औचित्य साधून शहरातील विविध क्षेत्रातील 9 कतृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. शेतकरी जिनिंग सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

गुरुवारी होणार प्रभाग क्रमांक 4 मध्ये लसीकरण शिबिर

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेत वणी शहर सर्वांत पुढे आहे. आरोग्य विभाग व नगर परिषद प्रशासन लसीकरण उद्दिष्ट साधण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे. शहरातील एकही नागरिक लसीकरण पासून वंचित राहू नये या उद्देशाने नगराध्यक्ष…

जिल्हाधिकारी पोहोचले थेट शेताच्या बांधावर

सुरेश पाचभाई, बोटोणी: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज बोटोणी क्षेत्रात भेट दिली. ग्रामपंचायत चिंचोनी बोटोणी येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते डिजिटल ऑनलाईन ७/१२ चे वाटप करण्यात आले. तसेच शासकिय आश्रम शाळा बोटोणी, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र…

वणी ठाणेदार पदी श्याम सोनटक्के कायम

जितेंद्र कोठारी, वणी: येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या बदलीनंतर पोनि श्याम सोनटक्के याना वणी ठाण्याचा प्रभार देण्यात आला होता. मात्र गुरुवार 12 ऑक्टो. रोजीचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आदेशान्वये श्याम सोनटक्के यांची वणी पोलीस…

जनगणनेसाठी प्रत्येकाला क्रांतीची मशाल हाती घ्यावीच लागेल- प्रा. नितेश कराळे

जब्बार चीनी, वणी: आपल्या अस्सल वऱ्हाडी भाषेतून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणारे व आपल्या सडेतोड मतांसाठी प्रसिद्ध असलेले प्रा. नितेश कराळे, संचालक-फिनिक्स अकॅडमी, वर्धा आणि सोबतच उमेश कोर्राम, अध्यक्ष-स्टुडंट राईट…

अखेर बेपत्ता झालेल्या तरुणाचा आढळला मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: दोन दिवसांआधी बेपत्ता झालेल्या तरुणाचा आज सकाळी एका शेतात मृतदेह आढळून आला. मोरेश्वर गणपत देवाळकर (33) असे मृताचे नाव आहे. मोरेश्वर 10 ऑक्टोबर रोजी घरून निघून गेला होता. मोरेश्वर गणपत देवाळकर हा तेली फैल येथील रहिवाशी…

दिवाळी ऑफर: सोनीच्या टीव्हीवर 30 % पर्यंतची सूट

सुरेश पाचभाई: शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे दिवाळी निमित्त सोनी टीव्हीवर ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना 30 टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे. सोबतच ग्राहकांना एक ईएमआई मोफत…

संत रविदास स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रम

विवेक तोटेवार, वणी: येथील संत रविदास सभागृह येथे समतेचे अग्रदुत संत रविदास महाराज यांना स्मृतिदिनी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण करून अभिवादन कारण्यात आले. राष्ट्रीय चर्मकार महासंघ (वणी विभाग) व संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच, वणी तर्फे…

गोंडबुरांडा येथे जागतिक कापूस दिन साजरा

भास्कर राऊत, मारेगाव: कापूस पिकांवर होणारा खर्च कमी करून उपजीविका वाढविणे. पर्यावरणाचा होणारा दुष्परिणाम कमी करून पिकांसाठी रासायनिक घटक कमी वापरणे आणि प्रशिक्षणातून सामाजिक बदल घडविणे या उद्देशाने तालुक्यातील बुरांडा येथे दि. 7 सप्टेंबरला…