Browsing Tag

Lead Story

9 वर्षांच्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू

विवेक पिदूरकर, शिरपूर: मेंढोली येथील कु. वर्षा अय्या टेकाम या 9 वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. शनिवारच्या मध्यरात्री ही घटना घडली. वर्षाला उपचारासाठी वणी येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान पहाटे तिचा मृत्यू झाला. अय्या…

‘खद खद’ फेम कराळे मास्तर आज वणीत

जब्बार चीनी, वणी: आपल्या शिकविण्याच्या अनोख्या शैलीने अल्पावधीतच सुपरहिट झालेले 'खद खद' फेम शिक्षक तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रा. नितेश कराळे हे आज वणीत येणार आहे. सोबतच उमेश कोर्राम, अध्यक्ष-स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली हे…

लसीकरणात वणी ग्रामीण रुग्णालय जिल्ह्यात अव्वल

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विषाणूच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा तडाखा बसूनही आता यवतमाळ जिल्हा या आघातातून सावरत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी तयार होऊ पाहत असताना संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात वणी शहरातील नागरिकांनी लसीकरण मोहिमेला…

मेंढोली येथील कुसूमबाई एकरे यांचे निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील मेंढोली येथील कुसुमबाई पुंडलिक एकरे यांचे दि. 9 शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे ऍड. विनायक, रवि, किशोर, नरेंद्र चार मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंड आणि…

पत्नीला 3 वेळा तलाक बोलून सोडचिठ्ठी देणा-यावर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: पत्नीला 3 वेळा तलाक बोलून सोडचिठ्ठी देणा-या नव-यावर वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान दिवान खान (40) रा. रविनगर असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव असून तो वणी पोलीस ठाण्यातच कार्यरत आहे. मुस्लिम…

45 लाख लूटून पसार झालेले दरोडेखोर पाताळात की परग्रहावर?

जितेंद्र कोठारी, वणी: वणी शहराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दरोड्याच्या घटनेला सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही पोलिसांना दरोडेखोरांचा थांगपत्ता लागलेला नाही. अवघ्या 45 सेकंदात 45 लाखांची रोकड भरलेली बॅग हिसकावून 4 ते 5 दरोडेखोर अखेर…

50 एकरची सोलर झटका मशिन अवघ्या 8490 रुपयांमध्ये

सुरेश पाचभाई: शहरातील सुपरिचित वरोरा रोडवरील R & N एन्टरप्राईजमध्ये खास नवरात्रीनिमित्ताने जंबो ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात 50 एकरची झटका मशिन अवघ्या 8490 रुपयांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच तुर शेंडा कटर मशिन…

देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या जवानाचे जंगी स्वागत

तालुका प्रतिनिधी, वणी: देशाच्या रक्षणासाठी सीमेवर यशस्वीपणे सेवा देऊन स्वगृही परतणाऱ्या निवृत्त जवानाचे शिंदोला लगतच्या हनुमाननगर वाशीयांनी बुधवारला उत्स्फूर्तपणे स्वागत केले. संतोष महादेव बानकर असे सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचे नाव आहे.…

लैंगिक अत्याचाराला त्रासामुळे शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

जितेंद्र कोठारी, वणी: एका अल्पवयीन शाळकरी मुलीने सततच्या अत्याचारामुळे मानसिक तणावात येऊन हारपिक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या पुनवट येथे ही घटना घडली आहे. सध्या मुलीची प्रकृती स्थीर असून आरोपी सागर राजू…

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे चॉकलेट, चिप्स देऊन स्वागत

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा सोमवार 4 ऑक्टोबर पासून पुन्हा सुरु झाल्या. कोविडचे सर्व नियम पाळून वणी शहरातील…