Browsing Tag

Lead Story

सिमेन्ट कंपनीत कोरोना गाईडलाईनला केराची टोपली

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन येथील निर्माणाधिन आरसीसीपीएल सिमेंट कंपनीत परराज्यातील हजारो कामगार कामावर आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशीत केलेल्या कोरोना गाईडलाईनचे पालन सिमेंट कंपनीतर्फे केले जात नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ता…

संभाजी ब्रिगेडच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी नयन लुंगे

जितेंद्र कोठारी, वणी: मराठा सेवा संघ प्रणीत संभाजी ब्रिगेडच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते नयन लुंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणा-या नयन यांची थेट यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने…

धक्कादायक: अल्पवयीन मुलीची गळफास लावून आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार झरी तालुक्यातील पठारपूर येथे गुरुवार 13 जाने. रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान उघडकीस आला. कु. श्रद्धा धनराज पेचे (17) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.…

मुकुटबन येथील रामदासजी भोयर यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन येथील रहिवाशी असलेले रामदासजी भोयर यांचे आज सकाळी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष दिलीप भोयर यांचे ते वडील होते. आज सकाळी रामदासजी भोयर यांना अस्वस्थ वाटू…

भरधाव ऑटो पलटी, 3 जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव बसस्टॉप पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या करणवाडी पेट्रोलपम्पाजवळ एक ऑटो पलटी झाला. या अपघातात 3 जण जखमी झाले आहे. यातील दोघांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती आहे. सदर अपघात हा आज संध्याकाळी पावने 7…

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त वणीत अभिवादन कार्यक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त नगर सेवा स्वच्छता समिती वणी, ICAN करियर अकॅडमी वणी उड्डाण करियर अकॅडमी वणी यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलगाव मुकुटबन रोड येथे जिजाऊ चौकात अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वच्छता अभियान…

विमा अभिकर्ते योगेश पोद्दार यांना प्रतिष्ठेचा MDRT बहुमान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारतीय जीवन विमा निगम, वणी शाखेचे विमा अभिकर्ता योगेश पोद्दार यांना विमा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा MDRT हा बहुमान मिळाला आहे. या आधी त्यांना चारदा हा बहुमान मिळाला आहे. आवश्यक व्यवसाय केलेल्या विमा अभिकर्त्याला MDRT…

वणीत कर्मवीर दादासाहेब कन्नमवार जयंती उत्साहात साजरी

जब्बार चीनी, वणी: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्य संग्राम सैनिक कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची 112 वी जयंती 10 जानेवारी 2022 (सोमवार) रोजी सकाळी 9.30 वाजता कन्नमवार चौक, वणी येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे…

वागदरा येथील तरुणाच्या दुचाकीला ट्रकची भीषण धडक

सुरेश पाचभाई, बोटोणी: बोटोणी जवळील वागदरा येथील एका तरुणाच्या दुचाकीला ट्रकने भीषण धडक दिली. या अपघातात तरुण जागीच ठार झला. करंजीजवळील खातारा या गावाजवळ हा अपघात झाला. नामदेव बैरू आत्राम असे मृताचे नाव आहे. धुक्यामुळे हा अपघात झाला असल्याचा…

उभ्या ट्रकवर आदळली दुचाकी, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू…

जितेंद्र कोठारी, वणी: रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकच्या मागील भागात दुचाकी आदळून युवक गंभीररीत्या जखमी झाला. वणी यवतमाळ राज्यमार्गावर राजूर फाट्याजवळ मंगळवारी रात्री 9 वाजता दरम्यान हा अपघात झाला. होमेश मारोती टोंगे (36) रा. सोमनाळा, ता.…