Browsing Tag

Lead Story

गेल्या 5 वर्षातील वणी शहराचा विकास “भूतो न भविष्यती” ठरेल – हंसराज अहीर

जितेंद्र कोठारी, वणी: आजपर्यंत वणी नगरपरिषदेला अनेक नगराध्यक्ष व नगरसेवक लाभले. मात्र मागील 5 वर्षात शहराचे ज्या वेगाने विकास झाला ते शहरासाठी "भूतो न भविष्यती" ठरणार आहे. असे गौरवोद्गार माजी खासदार व पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज…

सावधान ‘शहेनशाह’ येतोय ! वेकोलि कर्मचा-यांनी घेतली धास्ती

जब्बार चीनी, वणी: मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास वेकोलिच्या खाणीत अचानक सर्वोच्च अधिका-याची एन्ट्री होते. कुणी काम करत आहे. कोण कर्तव्यात कसूर करीत आहे. याची खात्री केली जाते. कुणी कामात कसूर करताना आढळल्यास त्याला तात्काल समज दिली जाते. तर…

शारीरिक संबंधाची लागली चटक, बळजबरी करताच झाली अटक

जितेंद्र कोठारी, वणी: मोठ्या भावाचा मित्र असल्यामुळे त्याचे नेहमी घरी येणे जाणे होते. अशातच एकेदिवशी त्याची नजर मित्राच्या अल्पवयीन बहिणीवर पडली. त्यावेळी मुलगी 8 वी मध्ये शिकत होती. एक दिवस मुलगी घरी एकटी असल्याचे बघून भावाच्या मित्राने…

करणवाडीजवळ दुचाकीचा अपघात, वणीतील दोन तरुण जखमी

सुरेश पाचभाई, बोटोणी: आज संध्याकाळी करणवाडी स्टॉपजवळ दुचाकी दुभाजकावर (डिव्हायडर) आदळली. या अपघातात दुचाकीचा चालक व मागे बसलेला त्याचा सहकारी जखमी झाला आहे. संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी झालेले दोन्ही तरुण हे वणी येथील…

सावधान… वणी तालुक्यात कोरोना पुन्हा काढतोय डोके वर

जब्बार चीनी, वणी: कोरोनाची दुसरी लाट ओसरून तीन चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर आता कोरोनाच्या तिस-या लाटेला सुरूवात झाली आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून तालुक्यात रुग्ण आढळायला सुरूवात झाली असून आज दिनांक 10 जानेवारी रोजी तालक्यात तब्बल…

शिवनाळा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, गावकरी संतप्त

सुरेश पाचभाई, बोटोणी: शिवनाळा पासून यवतमाळ हायवेला जोडणा-या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. 1 महिन्याआधी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. बीबीएमचे काम झाले आहे. मात्र रस्त्याच्या कामात डांबराचे प्रमाण अत्यल्प असून रस्त्यावर…

मुकुटबन ग्रा.प.उपसरपंचासह दहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील मुकुटबन ग्राम पंचायतचे उपसरपंच अनिल कुंटावार व तंटामुक्त समिती अध्यक्ष रवींद्र कापनवार यांच्यासह गावातील 10 जणांवर छेडछाड, विनयभंग व दंगलीचा गुन्हा नोंद झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या…

संपत आली जवानी, तरी सास-याची अधुरी कहाणी

जितेंद्र कोठारी, वणी: वय झाले तरी पिकल्या पानाचा देठ हिरवा म्हणत अजूनही यौवनात असल्याचा आव आणत स्वत:च्या सुनेवरच वाईट नजर टाकत तिचे शोषण करणा-या सास-याविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक आणि नात्याला काळीमा…

नवे निर्बंध लागु, मात्र अंमलबजावणी यंत्रणाच शिथिल

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात कोरोना व ओमायक्रोन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने रविवार 9 जाने. रात्रीपासून नवे निर्बंध लागू केले आहे. मात्र निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशी यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यामुळे…

बँकेतून काढलेल्या पैशावर गावातीलच तरुणाचा डल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत पुनवट येथील एका शेतक-याच्या घरी चोरी झाली होती. याची तक्रार 6 जाने. रोजी नोंदवण्यात आली होती. तक्रार दाखल होताच शिरपूर पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवून आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा…