Browsing Tag

Lead Story

अवैध दारू विक्रीची बातमी दिल्याने ‘वणी बहुगुणी’च्या पत्रकाराला धमकी

जितेंद्र कोठारी, वणी: गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीची बातमी दिल्याच्या रागातून एका अवैध दारू विक्रेत्याने स्थानिक पत्रकाराला शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. मेंढोली येथे हा प्रकार घडला असून या प्रकरणी शिरपूर पोलीस स्टेशनला…

आस्तिक रोहणकरचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील माऊंट कॉरमेल कॉन्व्हेंट मधील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी आस्तिक रणवीर रोहणकर याने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. तो शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र ठरला आहे. आस्तिक हा शिंदोला येथील…

जैन ले आऊट मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

तालुका प्रतिनिधी, वणी: येथील जैन ले आऊट मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शनिवार आणि रविवारला विविध कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी…

मेंढोली येथे धाडसी चोरी, किराणा माल व गल्ल्यातील रक्कम लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेंढोली येथे किराणा मालाचे दुकान शनिवारी रात्री चोरट्यांनी फोडले. आज सकाळी 9 वाजता ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांनी दुकानातील गल्यातील 7.500 हजार रुपये नगदी…

कोरोनामुळे होस्टेल झाले बंद, अल्पवयीन मुलगी झाली बेपत्ता

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील एका वसतीगृहात शिक्षण घेणा-या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवण्यात आल्याची तक्रार देण्यात आली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन…

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘घर तिथे शिवसैनिक’ अभियान

जितेंद्र कोठारी, वणी: आगामी नगरपालिका निवडणूक लक्षात घेऊन शिवसेना आता कामाला लागली आहे. दिनांक 17 जानेवारीपासून शहरात 'घर तिथे शिवसैनिक' हे अभियान सुरू होत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व शिवसेना नेते तसेच यवतमाळ जिल्हा…

अवकाळी पावसाचा तुरीला मोठा फटका, शेतक-यांचे नुकसान

सुरेश पाचभाई, बोटोणी: बोटोणी परिसरात गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील तूर, कापुस तर रबी हंगामातील गहू, हरभरा पिकांचे नुकसान होत आहे. यात सर्वाधिक फटका हा तूरीला बसतोय. अवकाळी पावसामुळे तुरीच्या बांधलेल्या…

आरसीसीपीएलच्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन येथील प्रकल्पग्रस्त तरुण शेतकऱ्यांनी गुरुवार 13 जाने. रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करणारा गिरीश परसावार या युवकाच्या खिशातून एक सुसाईड नोट मिळाली होती. सुसाईड नोटमध्ये आत्महत्येसाठी आरसीसीपीएल…

मेंढोली गावात अवैध दारूविक्रीला उधाण, गावकरी संतप्त

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत र्मेंढोली गावात अवैध दारु विक्री विरोधात ग्रामपंचायतीने ठराव मंजूर केला आहे. ठरावाच्या प्रतसह ग्रामपंचायत पदाधिकारी व महिला बचत गटाच्या महिलांनी शिरपूर ठाण्यात निवेदन देऊन अवैध दारु…

आधी मीच राहणार आतला…. गर्भवती झाल्यावर मी नाही त्यातला…

भास्कर राऊत, मारेगाव: त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. मात्र प्रियकराचा हेतू काही औरच होता. त्या ती मुलगी अल्पवयीन आहे याचाही न विचार करता तिच्याशी संबंध प्रस्थिपित करीत तिला गर्भवती केले. यावर मुलीने लग्नाची गळ घालताच प्रियकराने हात वर केले.…