Browsing Tag

Lead Story

धक्कादायक…! दिवसाढवळ्या कुमारीकेला फरपटत नेऊन अत्याचार

भास्कर राऊत, मारेगाव: शेत शिवारात शौचास गेलेल्या  एका 17 वर्षीय कुमारीला दोन अज्ञात तरुणांनी फरपटत नेले व तिच्यावर अत्याचार केला. तालुक्यातील कुंभ्या जवळील एका शेतशिवारात दुपारी ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून या दोन…

मजनूचा प्रेयसीवर जंगलात नेऊन अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी:  ते दोघेही एका लग्नात गेले होते... तिथे त्या दोघांची नजरा नजर होते... लग्न मंडपात व-हाडाच्या गर्दीतही दोघांचा डोळ्यातूनच संवाद सुरु होतो... अखेर तो हिम्मत करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो... तिही त्याला प्रतिसाद…

मुकुटबन येथे सोमवारी भव्य आरोग्य तपासणी शिबिर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुकुटबन येथे सोमवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कऱण्यात आले आहे. सदर शिबिर हे सोमवारी दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 11 ते 5 वाजता होणार आहे. सुप्रसिद्ध मधूमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहित धनराज चोरडीया यांच्यासह डॉ. मनोज…

शिंदोला येथे सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या महिलांचा सत्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कौटुंबीक जबाबदारी पार पाडत असताना सामाजिक क्षेत्रातही धडाडीने कार्य करणा-या महिलांचा शिंदोला येथे सत्कार करण्यात आला. रत्नकला मंगल कार्यालय येथे मंगळवारी दिनांक 15 मार्च रोजी हा कार्यक्रम पार पडला. जागतिक महिला दिनाचे…

दुभाजकावर आदळली दुचाकी, एक ठार एक गंभीर

जितेंद्र कोठारी, वणी: अनियंत्रित दुचाकी दुभाजकावर आदळून दुचाकीचालकाचा मृत्यू झाला तर, अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना आज सायंकाळी 3.30 वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ मार्गावर लालपुलिया परिसरात घडली. अजय मुकिंदा आत्राम (29) रा.पलसोनी असे…

वणीत आता ‘होली पे चलेगी गोली’… बच्चन पांडे आज रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: खिलाडी कुमार अक्षयचा बहुचर्चित चित्रपट 'बच्चन पांडे' आज वणीत रिलिज होत आहे. यात अक्षय कुमार 'बच्चन पांडे' मध्ये गँगस्टर होऊन मोठ्या पडद्यावर धमाल करणार आहे. हा सिनेमा गोळ्या, मारामारी आणि विनोदाने भरलेला आहे. या सिनेमात…

गावरान तडका रेस्टॉरन्टतर्फे धुलीवंदन ‘स्पेशल’ स्टॉल

बहुगुणी डेस्क, वणी: अल्पावधित वणीकरांच्या पसंतीस उतरलेल्या गावरान तडका या रेस्टॉरन्टमध्ये धुलीवंदनानिमित्त काही स्पेशल डिशेसची धमाल राहणार आहे. शुक्रवारी दिनांक 18 मार्च रोजी सकाळी 7 वाजेपासून वरोरा रोड वरील गंगशेट्टीवार लॉन येथे गावरान…

भारतीय पंडिताविरुद्द सोशल मीडियावर अभद्र टीका, पोलिसात तक्रार

जितेंद्र कोठारी, वणी: 'द कश्मीर फाईल्स' सिनेमा रिलीज झाल्यानंतर पंडित समुदायवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या वणी येथील व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. वणी शहर भारतीय जनता पक्षातर्फे ठाणेदार रामकृष्ण महल्ले याना तक्रार…

राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल धुर्वे यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस व चिखलगाव येथील रहिवासी असलेले स्वप्नील धुर्वे यांचे आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास निधन झाले. ते 35 वर्षांचे होते. आज सकाळी ते झोपेत निपचित पडून असल्याचे त्यांच्या घरच्यांना आढळून आले.…

सावधान: यंदा होळीच्या पूर्वी ‘हिटवेव’ चा तडाखा

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात यंदा होळीच्या पूर्वीच नागरिकांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहे. मागील दोन दिवसांपासून शहराच्या तापमानात वाढ झाली असून दुपारच्या वेळी उष्णतेची लाट (हिटवेव) चा तडाखा जाणवत आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या दरम्यान…