Browsing Tag

Lead Story

संभ्रम: वणी पालिकेची प्रभाग रचना अखेर रद्द

जितेंद्र कोठारी, वणी: राज्य शासनाने मंजूर केलेल्या नव्या कायद्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणुकीसाठी केलेली सुधारीत प्रभाग रचना रद्द झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी जिल्ह्यातील यवतमाळ, वणी, आर्णी, दिग्रस, घाटंजी,…

ट्रकची दुचाकीला जबर धडक, वेकोलि कर्मचा-याचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-मुकुटबन रोडजवळ मंगलवारी एका दुचाकीला ट्रकने भीषण धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. किशोर महादेव झाडे असे मृतकाचे नाव असून ते पेटूर येथील रहिवाशी होते व वेकोलित कार्यरत होते. रात्री नागपूर येथे…

बस स्थानकाजवळ डीपीने घेतला पेट, सुदैवाने नुकसान नाही

जितेंद्र कोठारी, वणी: मागील आठ दिवसांपासून तापमानमध्ये वाढ होताच त्याचा फटका सर्वसामान्यांसह महावितरणच्या वीजपुरवठा करणाऱ्या डीपीनाही बसत आहे. मंगळवारी 15 मार्च रोजी दुपारी 3 वाजता बस स्थानकजवळ हनुमान मंदिर परिसरात असलेल्या डीपीने अचानक पेट…

अखेर विषारी औषध प्राशन केलेल्या शेतक-याचा मृत्यू

 भास्कर राऊत, मारेगाव: तीन दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केलेल्या शेतक-याची मृत्यूशी झुंज अखेर संपली. तालुक्यातील कुंभा येथील रहिवाशी असलेले मारोती लालाजी कोकूडे, वय 53 वर्षे असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी 11 मार्च रोजी…

चोरट्यांचा शेतकऱ्याच्या बंड्यातील बकऱ्या व कापसावर डल्ला

विवेक तोटेवार, वणी: रविवार 13 मार्चच्या रात्रीच्या सुमारास पेटूर येथील शेतातील बंड्यातून काही बकऱ्या व कापूस अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. ही बाब सकाळी शेतमालकाच्या लक्षात येताच त्यानी वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे.…

प्रभाग रचना सदोष असल्याचा वंचितचा आरोप, प्रभाग यादीची होळी

जितेंद्र कोठारी, वणी: वणी नगरपरिषदेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी नव्याने करण्यात आलेली प्रभाग रचना यादी दोषपूर्ण असून सर्व प्रभागाची फेररचना करण्यात यावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे.  वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष…

वणीत शेतकरी मंदिरात ‘जागर स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रम संपन्न

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी दिनांक 12 मार्च रोजी वणीतील शेतकरी मंदिर येथे 'जागर स्त्री शक्तीचा' हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांच्या कला गुणांना वाव…

कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत वणीचे 47 विद्यार्थी उत्तीर्ण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 47 विद्यार्थ्यांचा शहरातील नगरभवन येथे सत्कार करण्यात आला. या परीक्षेत 1 ब्राऊन बेल्ट, मेरुन बेल्ट 5, ब्ल्यु बेल्ट 7, ग्रिन बेल्ट 10, ऑरेन्ज बेल्ट 10 आणि 16…

नगरसेवक ‘माजी’ झाल्याने नागरिकांच्या समस्या कोणी ऐकेनात

जब्बार चीनी, वणी: नगरपालिकेचा कार्यकाळ संपून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे सध्या पालिकेचा कारभार सांभाळण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जनतेचा नगरसेवक हा 'माजी' झाल्याने वार्डातील समस्येकडे माजी…

वणीत भाजपचे जोरदार निदर्शने, नोटीसची करण्यात आली होळी

जितेंद्र कोठारी, वणी: फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईतील सायबर पोलिसांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. या विरोधात वणीत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. यावेळी महाविकास…