यवतमाळ जिल्हा बँकेच्या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे खासदार गप्प का ?
जितेंद्र कोठारी, वणी: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गैरव्यवहाराची सीबीआय चौकशीची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांनी केलेल्या गैरव्यवहारावर खासदार गप्प…