Browsing Tag

Lead Story

लो.टी. महाविद्यालयात डॉ. प्रमोद येरणे यांचे व्याख्यान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज सोमवारी दिनांक 18 एप्रिल रोजी लोकमान्य टिळक महाविद्यालयात डॉ. प्रमोद येरणे (नागपूर) यांचे टेस्ट ट्यूब बेबी टेक्नॉलॉजी (IVF) यावर शिबिर घेण्यात आले. वनस्पतीशास्त्र विभाग व लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या…

शेतकऱ्यांना गंडा घालणारा व्यापारी अखेर पोलीस ठाण्यात शरण

जितेंद्र कोठारी, वणी : शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करून तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांचा चुकारा थकवून फरार झालेल्या धान्य व्यापाऱ्यांनी सोमवार 18 एप्रिल रोजी अखेर पोलीस शरणागती पत्करली. धीरज अमरचंद सुराणा असे आरोपी व्यापाऱ्याचे नाव आहे. वणी…

वणीत जलसाक्षरतेसाठी निघाली भव्य सायकल रॅली

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नगर परिषद वणीच्या वतीने आज केंद्र शासनच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा २.० अंतर्गत "जलशक्ती" अभियानाची सुरवात सायकल रॅलीने करण्यात आली. न.प. प्रांगणातून सकाळी 6.30 वाजता ही सायकल रॅली निघाली. या सायकल…

दारूच्या नशेत गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी:  दारूच्या नशेत विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत गोवारी (पार्डी) गावातील सदर घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. शंकर हुसेन किनाके (30) रा.गोवारी (पार्डी)…

वणी मतदार संघातून 1100 रामभक्त जाणार अयोध्या

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. 5 जून रोजी राज ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्येला जाणार आहेत. त्या अनुषंगाने प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी वणी मतदार संघातून…

कुत्र्याला भगवे वस्त्र परिधान केल्याने वादंग

जितेंद्र कोठारी, वणी: रामनवमीच्या दिवशी आयोजित शोभायात्रेत विजय चोरडिया यांनी त्यांच्या घरातील कुत्र्याला भगवे वस्त्र परिधान केले होते. त्यामुळे सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका सुरू होती. या प्रकरणी आज शनिवारी दिनांक 16 एप्रिल रोजी विजय…

मारेगावात जल्लोषात साजरा झाला भीम जयंती महोत्सव

भास्कर राऊत, मारेगाव: जय भीम उत्सव समितीच्या वतीने भीम जयंती निमित्त मारेगाव येथे 11 ते 14 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात आले. या चार दिवसांमध्ये वैचारिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली. 14 एप्रिलला सायंकाळी 7 वाजता…

वादळीवा-याचा केळी पिकाला तडाखा, भाजीपाल्याचेही नुकसान

भास्कर राऊत, मारेगाव: बुधवारी रात्री तालुक्यात आलेल्या वादळी वा-याने परिसतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. वादळामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले. भाजीपाला सुद्धा जमीनदोस्त झाला. तर…

वादळाने पडलेल्या झाडाने घेतला चिमुकलीचा बळी

भास्कर राऊत, मारेगाव: रात्री रुंझाहून तालुक्यातील चिंचमंडळ येथे नातेवाईकांकडे दुचाकीने जात असताना दुचाकीने रस्त्यावर पडलेल्या झाडाला धडक दिली. या अपघातात गाडीवर बसलेल्या 3 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. चिंचमंडळ जवळ ही घटना घडली. 13 एप्रिलला…

वणीत जल्लोषात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

जितेंद्र कोठारी, वणी: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वणीत यावर्षी जल्लोषात साजरी करण्यात आली. भीम जयंती निमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांची रेलचेल होती. सकाळपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लोकप्रतिनिधी, विविध…