Browsing Tag

Lead Story

ठगबाज महिलेचा शहरात धुमाकुळ, टोळी सक्रीय असण्याची शक्यता

जितेंद्र कोठारी, वणी: एका ठकबाज महिलेने शहरात सध्या धुमाकुळ घातला असून या महिलेने सहका-याच्या मदतीने आतापर्यंत तब्बल 8 ते 10 दुकानदारांना आर्थिक गंडा घातला आहे. विशेष म्हणजे या लुटारु टोळीने बहुतांश महिला दुकानदारांना आपले टारगट बनविले आहे.…

आबड भवनला भीषण आग, फर्निचर्सचे दुकान जळून खाक

जितेंद्र कोठारी, वणी: आज दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास शहरातील आबड भवन येथील फर्निचर दुकानाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण फर्निचर दुकान जळून खाक झाले असून या आगीत दुकान मालकाचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला…

पत्रकारावर हल्ल्याचा विविध पत्रकार संघटनेकडून जाहीर निषेध

विवेक तोटेवार, वणी : विरोधात बातमी लावल्याच्या राग धरून येथील पत्रकार रवी ढुमणेवर काही दिवसांपूर्वी नांदेपेरा चौफुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख व त्याच्या काही सहकाऱ्यानी लाठीकाठी व हॉकी स्टिकने रवी…

वाहतुकीस अडथळा असलेले ‘ते’ खांब अखेर जमीनदोस्त

जितेंद्र कोठारी, वणी : साईमंदिर ते चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग पर्यंत बांधकाम सुरू असलेले सिमेंट रस्त्याचे काम आता लवकरच पूर्ण होणार आहे. अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे वीज खांब अखेर काढण्यात आले आहे.…

हृृदयविकाराच्या धक्क्याने तरुण व्यावसायिकाचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील आंबेडकर चौक येथील शांताई कॉम्प्युटर्सचे संचालक अतुल अनिल म्हात्रे (34) यांचे रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते छोरिया ले आऊट इथे त्यांच्या कुटुंबीयांसह राहायचे. काल मंगळवारी रांत्रीच्या सुमारास…

भरधाव ऑटो पलटी, 3 प्रवासी जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: प्रवासी घेऊन मारेगावकडे येणारा भरधाव ऑटो रस्त्यात पलटी झाला. या अपघातात ऑटोमधील 3 प्रवासी जखमी झाले. आज दुपारी 2.30 वाजता सुमारास मारेगाव शहराजवळ ही घटना घडली. मारेगाव शहरात मंगळवारी आठवडी बाजार भरतो. बाजारासाठी…

शेतक-यांचे कोट्यवधी बुडवणा-या व्यापा-याला 3 दिवसांची पोलीस कोठडी

जितेंद्र कोठारी, वणी: शेतकऱ्यांकडून सोयाबीन, तूर, चना खरेदी करुन चुकाऱ्याची रक्कम हडप करणारे व्यापारी धीरज सुराणा याला न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. वणी पोलिसांनी मंगळवार 18 एप्रिल रोजी आरोपीला अटक केली होती. पोलिसांनी…

कुमारिकेला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी तरुणाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवल्या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या महिन्यात सदर मुलगी ही मैत्रिणीच्या वाढदिवसाला जातो असे सांगून घरून निघून गेली होती. मात्र त्यानंतर अनेक दिवस ती घरून बेपत्ता होती.…

भंगाराला सोन्याचं भाव ! चोरट्यांचा निशाण्यावर बांधकाम साहित्य

जितेंद्र कोठारी, वणी : सध्या भंगाराला सोन्याचा भाव आला आहे. चढ्या भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून वणी परिसरात लोखंड चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भंगार चोरी करणाऱ्या चोरट्यानी आता आपला मोर्चा बांधकाम साहित्याकडे वळविला…

कुटुंबाचा आधार असलेल्या एकुलता एक मुलाची आत्महत्या 

जितेंद्र कोठारी, वणी: शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे एका अविवाहित तरूणांनी रविवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न  केला होता. आज मंगळवारी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास नागपूर येथे उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. आशीष सुरेश…