Browsing Tag

Lead Story

पाहिजेत: मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, आर्किटेक्ट, सेक्युरिटी गार्ड, प्यून

बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भातील सुप्रसिद्ध व हजारों ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेल्या शेवाळकर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या वणी शाखेसाठी विविध कर्मचा-यांची आवश्यकता आहे. वणी शाखेत सध्या चार पदांसाठी एकूण 11 जागा असून यात मार्केटिंग…

मारेगाव जवळ धावता ऑटो खाईत पलटी

भास्कर राऊत मारेगाव: तीनचाकी प्रवासी ऑटो तब्बल 20 फूट खोल खाईत पलटी होऊन ऑटोचालक व लहान मुलासह 4 जण जखमी झाले. मारेगाव पासून काही अंतरावर खडकी (बुरांडा) जवळ ही घटना आज बुधवार 26 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता सुमारास घडली. या दुर्घटनेत 2 जण…

रिसेप्शनमध्ये नाचण्याच्या कारणावरून तरुणास जबर मारहाण

विवेक तोटेवार, वणी: मित्राच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नाचण्यातून झालेल्या वादातून एका तरुणाला तीन तरुणांनी जबर मारहाण केली. त्या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. जखमीला सध्या वर्धा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सदर घटना…

‘आशे’ लघुचित्रपटाची आंतरराष्ट्रीय महोत्सवात स्क्रिनिंग

विवेक तोटेवार, वणी: वणीतील कलावंतांनी तयार केलेल्या 'आशे' या लघुचित्रपटाचे आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात स्क्रिनिंग होणार आहे. वणतील युवक बहुश युवराज भगत यांनी या लघुपटाची निर्मिती केली असून सर्व स्थानिक कलावंतींनी यात भूमिका केली आहे.…

पहापळ येथे युवकाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: जीवनाला कंटाळलेल्या एका युवकाने विषारी कीटकनाशक घेऊन स्वतःचे जीवन संपवल्याची घटना तालुक्यातील पहापळ येथे घडली. विशाल शंकर इंगोले वय 30 वर्षे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. विशाल हा रोजमजुरी करून आपला…

मित्रांसोबत नदीवर गेला फिरायला, पुलावरून पडून जीव गमावला

जितेंद्र कोठारी, वणी : मित्रांसोबत नदीच्या पुलावर फिरण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा पुलावरून नदीत पडून मृत्यू झाला. सदर घटना सोमवारी रात्री 8 वाजता दरम्यान वणी मुकुटबन मार्गावर निर्गुडा नदीच्या पुलावर घडली. सागर राजू ठावरी (17) असे…

मधमाशांच्या हल्ल्यात तरुण उपसरपंचाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : दुचाकीवर गावाकडे जात असताना मधमाशांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला. झरीजामणी तालुक्यातील मुकूटबन ते येडशी मार्गावर सोमवार 25 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता दरम्यान ही घटना घडली. भोला महादेव नगराळे (40)…

पीडित शेतकरी कुटुंबाला मिळाली अपघात विम्याची रक्कम

जितेंद्र कोठारी,वणी : रस्ते अपघातात एकुलता एक मुलगा गमावलेल्या पीडित शेतकरी कुटुंबाला स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत 2 लाख रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. श्री गुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन…

लोडशेडिंगच्या निषेधार्थ वणी भाजपचा आज कंदील मोर्चा

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यात लागू करण्यात आलेली अघोषित लोडशेडिंगच्या विरोधात वणी तालुका व शहर भाजपतर्फे आज सोमवार 25 एप्रिल रोजी कंदील मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात शासकीय विश्रामगृह ते टिळक…

मुकुटबन मार्गावर 3 वाहनाचा अपघात, पिकअप चालक गंभीर

जितेंद्र कोठारी, वणी : वणी मुकुटबन मार्गावर रविवार 24 एप्रिल रोजी 3 वाहनाचा अपघात झाला. छोरिया ले आउट परिसरातील डायमंड किड्स स्कूल समोर घडलेल्या या घटनेत मालवाहू पिकअप वाहन समोरून येणाऱ्या ट्रकला धडक देऊन पलटी झाला. या दुर्घटनेत पिकअप वाहन…