Browsing Tag

Lead Story

चक्क हैदराबादहुन तो ‘मटका’ लावायला आला वणीत !

जितेंद्र कोठारी, वणी: एक इसम चक्क हैदराबादहून वणीला केवळ मटका लावण्यासाठी आला. त्याला मटका लागलाही. मात्र जिंकलेली रक्कम तर त्याला मिळालीच नाही उलट त्याने लावलेले 49 हजारांची रक्कमही मटका चालकाने हडपली, असा आरोप करत सध्या हा इसम पोलीस…

उद्या वणीतील कल्याण मंडपम येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: बुधवारी दिनांक 15 जून रोजी शहरातील अटल बिहारी वाजपेयी सभागृह (कल्याण मंडपम) येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर हे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चालणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे…

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. युवासेना यवतमाळ उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या उपस्थितीत…

राजूर येथील सायडिंग हटण्यापर्यंत आंदोलन चालणार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राजूर कॉलरी येथे सुरू झालेल्या रेल्वे कोळसा सायडिंगमुळे मोठ्या प्रमाणावर गावात प्रदूषण होत आहे. त्यामुळे गावातील रहिवाशांच्या आरोग्यावर याचा घातक परिणाम होत असून त्यामुळे सायडिंग तात्काळ अन्यत्र हटवावी अशी मागणी…

नगर पालिकेत दिसणार महिला राज… वणी न.प. निवडणूकसाठी आरक्षण जाहीर

जितेंद्र कोठारी, वणी: आज वणी नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यात 29 सदस्यांपैकी 15 सदस्य या महिला राहणार आहेत. त्यामुळे यंदा पालिकेत महिला राज दिसून येणार आहे. यात प्रभाग क्रमांक 4, व 6 यातील एक जागा ही अ. जाती महिला…

नालीच्या कामामुळे विजेचे खांब कोसळण्याची भीती

भास्कर राऊत, मारेगाव: रस्त्याच्या बाजूला नालीच्या काठावर वीजेचे खांब आल्याने पावसाळ्यात हे खांब कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. वीज मंडळाचे कर्मचारी, अधिकारी दररोज या रस्त्याने जाणे येणे करतात. परंतु ही बाब त्यांच्या लक्षात नं येणे हे…

रान डुकराच्या हल्ल्यात 24 वर्षीय युवक जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: डोल डोंगरगाव (पारधी बेडा) येथील एक 24 वर्षीय युवक सकाळी प्रातःविधीसाठी शेतात गेला असता त्याच्यावर पाठीमागून रान डुकराने हल्ला चढवला. हल्ल्यात युवक जखमी झाला असून वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले…

सोमवारी वणी नगरपरिषद निवडणूकसाठी आरक्षण सोडत

जितेंद्र कोठारी, वणी: जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. यातंर्गत वणी नगरपरिषद सदस्य पदांची आरक्षण सोडत सोमवार, 13 जून रोजी काढण्यात येणार आहे.…

मारेगावातील प्रभाग क्र.13 मधील अतिक्रमणाचा विषय तापला

भास्कर राऊत, मारेगाव: प्रभाग क्र. 13 मधील दुकानदाराने केलेले अतिक्रमण नगरपंचायतने त्वरित काढावे, अन्यथा त्या अतिक्रमणाविरोधात आम्ही उपोषणाला बसू असा इशारा नगरसेवक अनिल गेडाम यांनी दिला होता. त्यांच्यासह आता एका 87 वर्षीय आजोबाही उपोषणाला…