Browsing Tag

Lead Story

पोलिसांना ‘चकमा’ देत अल्पवयीन मुलगी ठाण्यातून पसार

जितेंद्र कोठारी, वणी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून ताब्यातील अल्पवयीन मुलीने पोलीस ठाण्यातून धूम ठोकली. मुलींनी पलायन केल्याचे लक्षात येताच पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. मुलीच्या शोधात तातडीने पोलीस पथक रवाना…

आता वणीतच मिळणार होलसेल बुट, चप्पल, स्लीपर

बहुगुणी डेस्क, वणी: चप्पल, बुट विक्रेत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक व्यावसायिक हे नागपूर तसेच इतर ठिकाणाहून होलसेल माल बोलावतात. मात्र आता वणीतच सिंधी कॉलोनीतल न्यू पवन बुट हाउस (होलसेल विक्रेते) येथे नामांकित ब्रँडच्या चप्पल, बुट,…

डोक्यावर पाटा आपटून घरमालकाचा खून

जितेंद्र कोठारी, वणी : खोलीचा भाडयावरून झालेल्या वादातून भाडेकरूने मसाला वाटण्याचा दगडाचा पाटा घरमालकाचा डोक्यावर आपटून निर्घृण खुन केला. आज गुरुवार पहाटे 4 वाजता दरम्यान राजूर (कॉलरी) येथे ही थरारक घटना घडली. राजू पोचम बोडपेलवार (45) असे…

वीज कोसळून दोन बैलाचा मृत्यू, तर दोन महिला जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: खंडणी जवळील सालई पोड येथे गोठ्यावर वीज पडून दोन बैल मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. सदर बैल लक्ष्मण चेंडकू टेकाम (55) असे असून ऐन शेतीच्या हंगामात होतेनव्हते दोन्ही बैल दगावल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळलेले…

सूट मॅकरून स्टुडंट अकॅडमीमध्ये पालकांकरिता विशेष सूट

विवेक तोटेवार, वणी: मॅकरून स्टुडंट अकॅडमीच्या प्री प्रायमरी शाळेच्या ऍडमिशन केंद्राचा उदघाटन सोहळा नुकताच पार पडला. सध्या प्रवेश प्रक्रिया ही सुरू आहे. सध्या प्री प्रायमरी शाळेत ऍडमिशन घेणाऱ्या स्टुडंट ला विशेष सूट देण्यात आली आहे. यात 1…

पुष्पाताई आत्राम यांचा आदिवासी क्रांतीकन्या म्हणून गौरव

जितेंद्र कोठारी वणी : येथील सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई आत्राम यांना आदिवासी क्रांतीकन्या म्हणून गौरविण्यात आले. साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते शंकर बळी यांनी संपादित केलेल्या आदिवासी क्रांतीकन्या या पुस्तकात पुष्पाताई आत्राम यांच्यावर…

सुर्य आग ओकतोय, महावितरण आगीत तेल ओततोय

भास्कर राऊत, मारेगाव : पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी अजूनही मार्डी परिसरात पाऊस पडलेला नाही. उन्हाच्या तडाख्याने दिवसात अंगाची लाही लाही होत आहे. या ऊन्हात एक मिनिटसुद्धा पंखा, कूलर किंवा एसीशिवाय लोक राहू शकत नाही, अशी स्थिती आहे. कधी…

वीज पडून दोघांचा मृत्यू, एक जखमी

जितेंद्र कोठारी, वणी : शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडून दोन इसमाचा दुर्देवी मृत्यू झाला तर एक किरकोळ जखमी झाला. झरी तालुक्यातील मुदाटी व राजणी गाव शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 वाजता दरम्यान ही घटना घडली. गजानन पोचीराम टेकाम (40) रा.…

शौचास गेलेल्या कुमारिकेचा तरुणाकडून विनयभंग

भास्कर राऊत, मारेगाव: घोडदरा येथील कुमारिका सायंकाळी शौचासाठी बाहेर गेली असता गावातीलच एकाने हात धरून ओढत नेऊन विनयभंग केल्याची घटना घडली. पीडितेने आपबीती घरच्यांना सांगितल्यानंतर मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मारेगाव…

विद्युत पुरवठा पूर्ववत करताना करंट लागून कामगाराचा दुर्दैवी मृ्त्यू

जितेंद्र कोठारी, वणी: वादळी पावसानंतर खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करताना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन कंत्राटी विद्युत कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. येथील गोकूळनगर भागात आज दुपारी 3.30 वाजता दरम्यान ही दुर्देवी घटना घडली. रजत…