Browsing Tag

Lead Story

पीक कर्ज वाटप करताना बँकांनी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये

जितेंद्र कोठारी, वणी : खरीपचा हंगाम सुरू झाला आहे. बी-बियाणे व खताची तजवीज शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. त्यामुळे पेरणीपूर्वीच हातात पैसा उपलब्ध व्हावा, अशी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे. मात्र पीक कर्ज वाटपात बँक प्रशासन अडथळा निर्माण…

मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटप करुन परत येताना वडिलांवर काळाचा घाला

जितेंद्र कोठारी, वणी : मुलीच्या लग्नाला अवघ्या 20 दिवस उरले असता नातेवाईकांना लग्न पत्रिका वाटण्याचे काम सुरु होते. लग्नपत्रिका वाटप करून परत येताना मात्र काळ रस्त्यात वाट पाहत आहे याची अजिबात कल्पना त्यांना नव्हती. धावत्या दुचाकीवर रोही…

विवाहित युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव : तालुक्यात सतत होणाऱ्या आत्महत्या प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. करणवाडी येथील एका 30 वर्षीय विवाहित युवकाने शुक्रवार 17 जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रशांत अरुण काळे असे आत्महत्या केलेल्या…

रंगनाथचे मतदार, ‘कपबशीत’ चहा पिणार

बहुगुणी डेस्क : येथील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या 17 संचालकासाठी 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत परिवर्तन पॅनल व जय सहकार पॅनल आमने सामने आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्षाची संस्थेवर आपला एकाधिकार कायम ठेवण्याची…

दहावीत मारेगाव तालुक्यात 95 टक्के विद्यार्थी यशस्वी

भास्कर राऊत, मारेगाव : माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) निकाल आज ऑनलाइन जाहीर झाला. यात मारेगाव तालुक्याचा सरासरी निकाल 95.33 टक्का लागला आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी निकालाची टक्केवारीत वाढ झालेली आहे. तालुक्यात प्रथम येण्याचा मान पुन्हा…

दहावीचा निकाल जाहीर.. पुन्हा मुलीच अव्वल

जितेंद्र कोठारी, वणी : राज्य बोर्डाचा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (SSC) दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. अमरावती विभाग अंतर्गत जनता विद्यालय वणीची अंजली वामन बलकी या विद्यार्थिनीने 94.80…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

जितेंद्र कोठारी, वणी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त चारगाव चौकी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या हस्ते करण्यात आले. चारगाव चौकी हा वणी तालुक्याचे…

मारेगाव येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

भास्कर राऊत, मारेगाव : खासगी शिकवणी वर्ग आटोपून सायकलने गावाकडे जात असलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना गुरुवारी 16 जून रोजी घडली. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन…

श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था संचालक मंडळ निवडणूक 26 जूनला

जितेंद्र कोठारी, वणी : सहकार क्षेत्रात नावाजलेली व प्रतिष्ठित श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या 17 सदस्यीय संचालक मंडळ निवडीसाठी रविवार 26 जून रोजी निवडणूक होणार आहे. संस्थेच्या 55 हजार खातेधारकांपैकी 36 हजार मतदार या निवडणुकीत…

शहीद मेजर संदीप उन्नीक्रिष्णनची शौर्यगाथा पाहा सिल्वर स्क्रिनवर

बहुगुणी डेस्क, वणी: शुक्रवारी दिनांक 17 जून रोजी वणीतील सुजाता थिएटरमध्ये प्रेक्षकांना दोन शो मेजर सिनेमाचे तर दोन शो निकम्मा या सिनेमाचे पाहता येणार आहे. मेजरया सिनेमात आपल्याला 26/11 च्या हल्लाचे थरारक चित्रण बघता येणार आहे. हा सिनेमा…