रंगनाथच्या निवडणुकीत झाले फक्त 35 टक्के मतदान
जितेंद्र कोठारी, वणी : येथील रंगनाथ स्वामी नागरी पतसंस्थेच्या 17 संचालकांसाठी रविवार 26 जून रोजी मतदान संपन्न झाले. प्रतिष्ठेचे व अटीतटीच्या असलेल्या या निवडणुकीत फक्त 35 टक्के मतदान झाले. मारेगाव मतदान केंद्रावर सर्वात जास्त 57.37 टक्के…