Browsing Tag

Lead Story

कीटकनाशक प्राशन करुन इसमाने केली आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील बाबापुर येथील एका 42 वर्षीय इसमाने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. विनोद नानाजी खुटेमाटे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मृतक विनोद यांनी रविवार 3 जुलैला…

डॉ. रेखा म. बडोदेकर यांचा उत्कृष्ट संशोधनकरिता सन्मान

विवेक तोटेवार, वणी: आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चंद्रपूर, कर्मवीर महाविद्यालय मुल, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर,…

नांदेपेरा जवळील “तो” खड्डा जीवघेणाच ! अपघाताची शक्यता

भास्कर राऊत, मारेगाव: नांदेपेरा येथील पुलावर मोठा खड्डा पडलेला आहे. हा खड्डा एवढा मोठा पडला आहे की जर वेगाने एखादे वाहन आले आणि त्याला जर या जीवघेण्या खड्याचा अंदाज आला नाही तर मात्र मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र…

बेंबळा प्रकल्पाच्या सदोष कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

भास्कर राऊत, मारेगाव: बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याचे सदोष पद्धतीने काम केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. बेंबळाच्या सदोष कामामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले कपाशी व सोयाबीन बियाणे खरडून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.…

रॉकेट्री: द नांबी इफेक्ट… सुजाता थिएटरमध्ये रिलिज, सत्य घटनेवर आधारीत

बहुगुणी डेस्क, वणी: अभिनेता आर माधवनची बहुप्रतिक्षीत मुव्ही 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' वणीतील सुजाता थिएटरमध्ये रिलिज झाला आहे. ही मुव्ही एका सत्य घटनेवर आधारीत असून विक्रम साराभाई व एपीजे अब्दल कलाम यांच्यासोबत काम केलेले सुप्रसिद्ध खगोल…

शेतकरी सन्मान निधी डाटा दुरुस्तीसाठी ग्रामपातळीवर शिबीर आयोजित करा

जितेंद्र कोठारी, वणी : अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात राबविण्यात येत आहे. मात्र कागदोपत्री डाटा दुरुस्ती नसल्यामुळे तालुक्यातील अनेक अल्पभूधारक…

तालुक्यातील 1223 शेतकरी 2 महिन्यापासून चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत

जितेंद्र कोठारी, वणी : शासनाने नाफेड मार्फत खरेदी केलेल्या चनाचे चुकारे थकविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुक्यातील तब्बल 1223 शेतकरी मागील दोन महिन्यांपासून चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत आहे. अनेकदा मागणी करुनही शासनाकडून पैसे…

भरधाव दुचाकी दिशादर्शक फलकावर धडकली, दोघ जखमी

जितेंद्र कोठारी, वणी : घुग्गुसकडे जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या दिशादर्शक फलकावर मोटरसायकल आदळून दोघजण जखमी झाले. वणी घुग्गुस राज्यमार्गावर बेलोरा फाट्याजवळ ही घटना आज दुपारी 1.30 वाजता दरम्यान घडली. जखमींना उपचारासाठी वेकोलीच्या…

रंगनाथ स्वामी निवडणुकीत अ‍ॅड. काळे गटाचा एकहाती वरचष्मा

जितेंद्र कोठारी, वणी : येथील प्रतिष्ठित रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीत विरोधी परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवित जय सहकार पॅनलचे सर्व 17 उमेदवार निवडुन आले. अटीतटीच्या या निवडणूकीत संस्थेचे विद्यमान अध्यक्ष…

मतदानाची कमी टक्केवारी कोणाच्या पथ्यावर ?

जितेंद्र कोठारी, वणी : रंगनाथ स्वामी नागरी सहकार पतसंस्थेच्या संचालक मंडळासाठी रविवार 26 जून रोजी पार पडलेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. येथील बाजोरिया हॉलमध्ये सकाळी 10 वाजता पासून मतमोजणीला सुरवात झाली. या निवडणुकीत फक्त 38 टक्के मतदान…