Browsing Tag

Lead Story

ओबीसींचा एल्गार: वणीत मंडल यात्रेचे जंगी स्वागत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ओबीसींची स्वतंत्र जनगणना, ओबीसी राजकीय आरक्षण इत्यादी मागणीसह मंडल आयोगाबाबत ओबीसींमध्ये जनजागृती करण्यासाठी आज मंडल यात्रा वणीत पोहोचली. या मंडल यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत उपस्थित…

ऍक्शन व मारधाड से भरपूर ‘बुलेट ट्रेन’ सुजाता थिएटरमध्ये रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलीवूड असो किंवा हॉलिवूड, सध्या अॅक्शनने भरपूर असलेल्या चित्रपटांचा चांगलाच बोलबाला आहे. असाच एक अॅक्शन, मारधाड से भरपूर व थ्रिलर चित्रपट शुक्रवारी रिलीज होत आहे. हा चित्रपट म्हणजे 'बुलेट ट्रेन'. हॉलीवूडचे प्रसिद्ध…

नंदीग्राम एक्स्प्रेस वणी मार्गे पूर्ववत सुरु करा

जितेंद्र कोठारी, वणी: नागपूर ते मुंबई व्हाया वणी, अदीलाबाद, नांदेड नंदीग्राम रेल्वे एक्स्प्रेस पूर्ववत सुरु करण्याची मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व विभागीय रेल्वे…

अपघात: गौराळाजवळ मालवाहू वाहनाची दुचाकीला जबर धडक

भास्कर राऊत, मारेगाव: रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात वाहनावरचे नियंत्रण सुटून मालवाहू वाहनाने (छोटा हत्ती) एका दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात एक जागीच ठार झाला तर मागे बसलेला प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. तर मालवाहू वाहनामध्ये…

आत्महत्या: पोलवर चढून तरुणाचा विद्युत तारेला स्पर्श

भास्कर राऊत, मारेगाव: एका युवकाने विद्युत खांबावरती चढून तारांना स्पर्श करून आत्महत्या केली. सदर घटना तालुक्यातील बोटोणी येथे मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. बळीराम मारोती घाटे वय वर्ष (22) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.…

पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरूच

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पूरगस्तांना मदतीचा ओघ अद्यापही सुरूच आहे. मेंढोली येथील ग्रामस्थांनी पूरग्रस्तांना 150 अन्न धान्याच्या कीटचे तर नगरपालिकेतील शिक्षकांनी 42 कुटुंबांना ब्लँकेट, चादर इत्यादींच्या किटचे वाटप केले. मेंढोली येथील…

युवासेनातर्फे वणी येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निषेध व स्वाक्षरी मोहीम

जितेंद्र कोठारी, वणी : हिंदूंमध्ये फूट पाडणाऱ्या आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्राच्या राज्यपालाना केंद्र सरकारने परत बोलावून घ्यावे. या मागणीला घेऊन युवासेनातर्फे 31 जुलै रोजी वणी येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. येथील टिळक…

मनसे राबविणार राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना

जितेंद्र कोठारी, वणी :  मागील 20 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वणी उपविभागातील हजारो हेक्टर शेतजमिनीवरील पिके उध्वस्त झाली आहे. महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. परंतु पंचनामा अहवाल तयार करणे,…

अपघात: उभ्या ट्रकवर आदळली भरधाव कार, एक ठार, एक गंभीर

जितेंद्र कोठारी, वणी: रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिली. या अपघातात कारमधील एक व्यक्ती जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. मारेगाव वणी मार्गावर निंबाळाजवळ शनिवारी रात्री 10 वाजता दरम्यान हा भीषण अपघात घडला.…

अखेर वणीत शिंदे गटाची एन्ट्री, माजी पदाधिका-यांनी घेतली संजय राठोड यांची भेट

निकेश जिलठे, वणी: शहरातील शिवसेनेच्या काही माजी पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थक व बंडखोर आमदार संजय राठोड यांची भेट घेतली. त्यामुळे आता वणी शहरात शिवसेनेमध्ये शिंदे गटाच्या एन्ट्रीवर शिक्कामोर्तब मानले जात आहे. भेट…