Browsing Tag

Lead Story

या विकेंडला अनुभवा ‘एक व्हिलन रिटर्न्स’चा थरार

बहुगुणी डेस्क, वणी: दिग्दर्शक मोहित सूरीचा ‘एक व्हिलन’ हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील गाण्यांवरही प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला होता. मोहित…

नुकसाग्रस्त भागासाठी अधिक मदतीची मागणी करणार: अजित पवार

भास्कर राऊत, मारेगाव: पुराने क्षतीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. पुराच्या पाण्याने अनेक शेतजऱ्यांची शेतीच खरडून नेली. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत कशी मिळेल यासाठी मी…

दुपारी मुसळधार पावसाने वणीकरांना झोडपले

जितेंद्र कोठारी, वणी: दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने वणीकरांना चांगलेच झोडपून काढले. आज सकाळपासून ऊन तापत असताना दुपारी 12.30 वाजता दरम्यान आकाशात काळे ढग दाटून आले. काही वेळाने जोरदार वाऱ्यासह…

मारेगाव: निवडणुकीच्या आरक्षणामुळे अनेक नेत्यांचे बिघडले गणित

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या गट व गणाचे आरक्षण जाहीर झाले आहे. तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट तसेच चार पंचायत समितीचे गण आहेत. यापैकी कुंभा-मार्डी जि. प. गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालेला आहे. तर…

ह. भ. प. रमेशपंत शंकरराव गोफणे यांचे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रमेशपंत शंकरराव गोफणे यांचे आज दिनांक 27 जुलैला बुधवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ते आजारी होते. मात्र आज सकाळी त्यांची…

प्रशासकीय अधिकारी मालक नसून सेवक – कॉ. अजित नवले

जब्बार चीनी, वणी: अन्न धान्याचे उत्पादन करणारा शेतकरी जेव्हा अधिकाऱ्यांकडे आपल्या समस्या घेऊन जातो, तेव्हा प्रशासकीय अधिकारी एखाद्या मालकाप्रमाणे वागून शेतकऱ्यांच्या समस्यांची उपेक्षा करीत हेळसांड करीत असेल तर त्यांची दादागिरी खपवून घेऊ…

सर्वसामान्यही धावले पूरग्रस्तांच्या मदतीला

जब्बार चीनी, वणी: तालुक्यात आलेल्या महापुराचा अनेक गावांना फटका बसला. गावामध्ये पुराचे पाणी शिरूर घरदार, शेत, जनावरांचे गोठे पाण्याखाली आले. यात शेतक-यांसह गावक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. मात्र तालुक्यातील नागरिकांनी या संकटसमयी ते…

सोनिया गांधींची ईडी चौकशी विरुद्ध काँग्रेस रस्त्यावर

जितेंद्र कोठारी, वणी : नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात सक्तवुसली संचलनालय अर्थात ईडीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलाविले. सोनिया गांधी मंगळवारी सकाळी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात दाखल…

बस स्थानकावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

जितेंद्र कोठारी, वणी : येथील एस.टी. बस स्थानकावर मंगळवारी सकाळी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. प्रवासी बसण्याच्या फलाटावर एक इसम मृत असल्याची सूचना बस स्थानक अधिकाऱ्यांनी सकाळी 7.30 वाजता दरम्यान वणी पोलीस स्टेशनला दिली. सूचनेवरून…