हृदयद्रावक: दांडगाव येथे 13 वर्षांच्या बालकाची आत्महत्या
भास्कर राऊत, मारेगाव: अवघे 13 वर्षे वय असलेल्या एका बालकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील दांडगाव येथे घडली. आत्महत्या केलेल्या बालकाचे नाव मानस रामकृष्ण शेंबळकर (14) असे आहे. आज दि. 11 ऑगस्टला…