Breaking News: कानडा शेतशिवारात 32 लाखांचा थरारक दरोडा…
जितेंद्र कोठारी, वणी/ भास्कर राऊत, मारेगाव: कानडा शेतशिवारातील एका साईटवर 32 लाखांचा दरोडा पडला. सोमवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. साईटवर असलेल्या 2 चौकीदारांना 8-10 इसमांनी चाकू व पेचकचचा धाक दाखवून मारहाण केली व त्यांना बांधून…