Browsing Tag

Lead Story

वणीत मशाल रॅली, भव्य रॅलीने वेधले शहरवासीयांचे लक्ष

जितेंद्र कोठारी, वणी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात देशात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ खासदार बाळू धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात व डॉ. महेंद्र लोढा यांच्या…

वणीत एकाच रात्री 2 घरफोड्या… चोरट्यांचा धुमाकूळ झाला सुरू…

जितेंद्र कोठारी, वणी: दिवाळीनंतर पुन्हा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. आज सकाळी छ. शिवाजी चौकातील दोन घरे चोरट्यांनी फोडल्याचे उघडकीस आले. निखिल पवार व विद्या चौधरी असे घरफोडी झालेल्या घरमालकाचे नाव आहे. विशेष म्हणजे पोलिसांना…

प्रतिष्ठित व्यापारी रामगोपाल गिरीधारीलाल राठी यांचे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील राठी हार्डवेअरचे मालक तथा शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी रामगोपाल गिरीधारीलाल राठी (89) यांचे रविवारी दिनांक 13 नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. आज दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी सोमवारी गांधी चौकातील…

घरफोडे आणि दुचाकी चोरटे पुन्हा वणीत ऍक्टिव्ह

जितेंद्र कोठारी, वणी: दिवाळीची सुट्टी घालवल्यानंतर घरफोडे आणि दुचाकी चोरटे पुन्हा शहरात ऍक्टिव्ह झाले आहेत. गुरुवारी वणीतील टागोर चौकातून चोरट्यांनी दुचारी चोरीची तर शास्त्रीनगर येथे घरफोडीची घटना घडली. आधीच जुन्या चोरीच्या प्रकरणाचा छडा…

भूलथापा देऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, मुलगी गर्भवती…

भास्कर राऊत, मारेगाव: एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करत तिला गर्भवती करणा-या मजनूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमारिका ही 4 महिन्याची गर्भवरती असून अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध मारेगाव…

पोलीस भरतीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांचा वणीत विराट मोर्चा

विवेक तोटेवार, वणी: 9 नोव्हेंबर रोजी शासनाने पोलीस भरतीचे परिपत्रक जाहीर केले. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या पोलीस भरतीला गती मिळाली. जवळपास 18331 पदाची महाभरती पक्रिया सुरू झाल्याने तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु…

मोठी बातमी – बाबाजी दाते महिला बँकेचा परवाना कायमस्वरूपी रद्द

जितेंद्र कोठारी, वणी : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेड यांचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला आहे. शुक्रवार 11 नोव्हेंबर 2022 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी काढलेल्या एका नोटिफिकेशन अन्वये महील बँकेला शनिवार 12 नोव्हेंबर…

मटका जुगार अड्यावर धाड: चार आरोपींना अटक

विवेक तोटेवार, वणी: गुरुवार सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास स्थानीय गुन्हे शाखा यवतमाळ यांची वरली मटका जुगार खेणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर चार जण फरार होण्यात यशस्वी झाले. या ठिकाणाहून 2 लाख 3…

वाघाने झडप घालून तरुण शेतकऱ्याचा पाडला फडशा

जितेंद्र कोठारी, वणी : शेतात बैल चारत असताना तरुण शेतकऱ्यावर झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घातली. वाघाच्या हल्ल्यात तरुण जागीच ठार झाला. अभय मोहन देऊळकर (25) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचा नाव आहे. तालुक्यातील भुरकी (रांगणा) शेत…

आत्महत्या – मारेगाव तालुक्यात पुन्हा एकाने संपविले जीवन

भास्कर राऊत, मारेगाव : तालुक्यातील चोपण गावात एका 55 वर्षीय इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली. अनंता रामचंद्र गाऊत्रे रा. चोपण असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचा नाव आहे. मारेगाव तालुक्याला…