Browsing Tag

Lead Story

बारमधील महिला कामगारसोबत ग्राहकाचे असभ्य वर्तन

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील एका बियर बारमध्ये स्वयंपाक करणाऱ्या महिलेसोबत असभ्य वर्तन व अश्लील शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन्नी केशवानी (45), रा. सिंधी कॉलनी वणी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या…

सुजाता थिएटरमध्ये गुंजणार ‘हर हर महादेव’ची शिवगर्जना…..

बहुगुणी डेस्क, वणी: केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि जगात कुठेही असणाऱ्या मराठी माणसाला सतत प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि, या अखंड उर्जेला सतत प्रवाही ठेवणारी गोष्ट म्हणजे हर हर महादेव ही…

ऍड. देविदास काळे यांचा सहकार क्षेत्रातील दबदबा अबाधित राहणार ?

जितेंद्र कोठारी, वणी: सहकार क्षेत्रात परिसरातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित दि वसंत कॉपरेटीव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमी. च्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी येत्या 6 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ऍड. देविदास काळे यांच्या सहकार…

जांबुवतराव धोटेनंतर राजू उंबरकर हा ‘विदर्भवीर’ – प्रकाश महाजन

जितेंद्र कोठारी, वणी : जांबुंतराव धोटे नंतर जर कोणी विदर्भवीर असेल तर राजू उंबरकर आहे. राजू उंबरकर विदर्भ वीरच नाही तर विदर्भाचा सिंह आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले. ते आज वणी येथे…

…अन्यथा नगरपालिकेत डुकरं सोडणार, मनसेचा इशारा….

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट वराहांचा (डुक्कर) मुक्त संचार सुरू आहे. गल्ली बोळात फिरणाऱ्या वराहांच्या कळपामुळे वणीकर त्रस्त झाले आहे. घराचे किंवा सोसायटीचे दार अनावधानाने उघडे राहिले की मोकाट डुक्कर घरात घुसून नुकसान…

चुना फॅक्टरी मॅनेजरला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: ठेका पद्धतीने काम करणाऱ्या मजुरांना रोजंदारीने (डेली वेज) काम करण्यास सांगितले म्हणून तिघांनी कंपनीच्या मॅनेजरला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वणी पोलीस स्टेशन हद्दीतील राजूर कॉलरी येथे 28 ऑक्टो. रोजी ही…

गोठ्यात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: तालक्यातील कोलार पिंपरी येथे एका तरुणाने गोठ्यात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. अनिरुद्ध प्रकाश बोंडे (21) असे मृतकाचे नाव आहे. तो पिंपरी (कोलार) येथील रहिवासी होता. तो त्याच्या आई व भावासोबत राहायचा व दूध विक्रीचा…

वसंत जिनिंगचे अस्तित्व टिकवण्यासाठी जय सहकार पॅनलला बहुमताने निवडून द्या – ऍड. देविदास काळे

जितेंद्र कोठारी, वणी: सहकारी चळवळीचा परिसराच्या आर्थिक विकासामध्ये महत्वपूर्ण सहभाग आहे. मात्र शासनाने पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्थांना झुकते माप देत विदर्भाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आपल्या भागातील सहकार क्षेत्र टिकवणे गरजेचे आहे.…

वसंत जिनिंग – काय आहे या संस्थेचा इतिहास आणि कसा बदलला संस्थेचा चेहरामोहरा ?

जितेंद्र कोठारी, वणी: सध्या वणी व परिसरात वसंत सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. परिसरात ज्या मोजक्या सहकारी संस्था आहेत. त्यातील एक महत्त्वाची सहकारी संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे. त्यामुळे या निवडणुकीत…

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या ब्रँड किंवा व्यवसायाची जाहिरात

बहुगुणी डेस्क, वणी: सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. यात थिएटरच्या सिल्वर…