Browsing Tag

Lead Story

मांगरुळजवळ ट्रकची शेतक-याला धडक, शेतक-याचा मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: वणी रोडवर मांगरुळजवळ एका ट्रकने शेतक-याला धडक दिली. मंगळवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात शेतकरी गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान…

ब्राह्मणी रोडवरील जिनिंगला भीषण आग, हजारो क्विंटल कापूस जळून खाक

जितेंद्र कोठारी, वणी: निळापूर-ब्राह्मणी रोडवरील वैभव कोटेक्स या जिनिंगमधल्या शेडमध्ये आज दुपारी 11 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सुमारे 2 ते 2.5 हजार क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी 11 वाजताच्या सुमारास…

पाहिजेत – पोद्दार लर्न शाळेमध्ये स्कूल बस भाड्याने पाहिजे

वणी बहुगुणी, डेस्क: प्रख्यात पोद्दार इंटरनेशनल स्कूल ग्रुपच्या वणी येथील मार्कंडेय पोद्दार लर्न स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना ने -आण करण्याकरिता भाडेतत्त्वावर स्कूल बसेसची आवश्यकता आहे. परिवहन विभागाकडून परवानाधारक स्कूल बस धारकांनी शैक्षणिक…

सावर्ला जवळ दुचाकीचा भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथे फर्निचरचे काम करून ॲक्टिव्हा दुचाकीने गावाकडे जाताना एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. मंगळवारी दिनांक 13 जून रात्री 12 वाजताच्या दरम्यान वणी-वरोरा मार्गावरील सावर्लाजवळ ही घटना घडली. राहुल शालिक झोडे (29) रा.…

सराफा व्यापा-याला लुटणा-या दरोडेखोरांना उत्तर प्रदेश येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: वडिलोपार्जित हिरे-मोत्यांचे दागिने विकत घेतो असे सांगून वणी येथील एका सराफा व्यावसायिकाचे लाखों रुपयांचे दागिने लुटणा-या दोन आरोपींना वणी पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे. अरशद हुसेन उर्फ बबलू उर्फ ऐसउददीन (43)…

आदिपुरुष पाहा 3D आणि 2D मध्ये सुजाता थिएटरमध्ये, बुकिंग सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: या वर्षीचा सर्वात चर्चित सिनेमा अदिपुरुष वणीतील सुजाता थिएटरमध्ये शुक्रवारी 16 जून रोजी रिलिज होत आहे. विशेष म्हणजे 3डी आणि 2डी अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांना बघता येणार आहे. रोज दु. 11.45 वा. व 6.15 वा.…

लालगुडा ते भालर व भालर ते तरोडा रस्त्याची दुरवस्था

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लालगुडा ते भालर व भालर ते तरोडा या रस्त्याची दुरवस्था झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांकडून 16 जून रोजी दुपारी 12 वाजता लालगुडा चौपाटी येथे रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मनोज ढेंगळे…

तलवारीच्या धाकावर दहशत पसरवणाऱ्या युवकाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी : दहशत पसरविण्याचा उद्देशाने हातात धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकाला वणी पोलिसांनी अटक केली. सदर कार्यवाही रविवार 11 जून रोजी मध्यरात्री वणी शहरातील नटराज चौक भागात करण्यात आली. सुमित देविदास राखुंडे (25) रा. नटराज…

न्यू अंकुश मोबाईल शॉपीमध्ये Realme 11 Pro (5G) मोबाईलवर जबरदस्त ऑफर

बहुगुणी डेस्क, वणी: Realme चा 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असलेला Realme 11 Pro व Realme 11 Pro+ हा मोबाईल नुकताच लॉन्च झाला असून 15 जून पासून सर्वसामान्य ग्राहकांसाठी हा मोबाईल उपबल्ध करून दिला जाणार आहे. या निमित्ताने वणी शहरातील…

वणी लायन्स वरिष्ठ महाविद्यालयात आता B.Sc. व B.com साठी प्रवेश सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: येथील वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, ला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा अंतर्गत बी.एस.सी व बी.कॉम (इंग्रजी माध्यमाच्या) अभ्यासकमाला मागील सत्रात (२०२२ - २०२३) मान्यता मिळाल्यामुळे पदवीचे वर्ग सुरू करण्यात आले. तसेच चालू…