Browsing Tag

Lead Story

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लालगुडा चौपाटीवर रास्ता रोको आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लालगुडा ते भालर व भालर ते तरोडा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शुक्रवारी लालगुडा चौपाटीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते मनोज ढेंगळे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. लालगुडा, भालर, लाठी,…

आज वणीत बाळू धानोरकर यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज रविवारी दिनांक 18 जून रोजी दुपारी 12 वाजता शेतकरी मंदीर येथे स्वर्गीय बाळू धानोरकर यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली दिली जाणार आहे. बाळू धानोरकर मित्र परिवारातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला…

सिमेंट कंपनी कडून बाधित शेतकऱ्याला मिळाली नुकसान भरपाई

जितेंद्र कोठारी, वणी : मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीच्या खाण प्रकल्पात अनियंत्रित स्फोटामुळे प्रकल्प लगत शेतात बोअरवेल निकामी झाला होता. नुकसान भरपाईस नकार देणाऱ्या सिमेंट कंपनीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तब्बल साडे तीन…

अखेर जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने शेतकऱ्याला पीक कर्ज मंजूर

जितेंद्र कोठारी, वणी : शेतकऱ्यांना मागणीनुसार पीक कर्ज मंजूर करण्याचे शासन आदेश असताना सर्व साधारण शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकाचे हेलपाटे माराव्या लागत आहेत. वणी तालुक्यातील रासा येथील एका युवा शेतकऱ्यानी पीक कर्ज मंजुरीसाठी…

स्माईल फाउंडेशनतर्फे गरजूंना मोफत कपडे व इतर साहित्यांचे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात नेहमी अग्रेसर असणाऱ्या स्माईल फाऊंडेशनतर्फे शहरातील गोर गरीब, गरजूंना कपडे व इतर साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले. शुक्रवार 16 जून रोजी दुपारी वणतीली वॉटर सप्लाय केंद्र परिसरात हा कार्यक्रम…

वणी पब्लिक स्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

वणी बहुगुणी, डेस्क: शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या वणी पब्लिक स्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविद्यालयात विज्ञान आणि कॉमर्स शाखा (इंग्रजी माध्यम) असून 10 वी पास असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांना 11 वी साठी…

शाळेच्या सुरक्षा रक्षकाला काठीने मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी : बिअरची काचेची बाटली शाळा समोर फेकू नका, असं म्हटलंय म्हणून शाळेच्या सिक्युरिटी गार्डला एका युवकाने काठीने तसेच थापड बुक्क्यांनी मारहाण केली. सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी पिंटू उकनकर नावाच्या तरुणावर…

अपघात झालेल्या कारची नुकसान भरपाई देण्यास नकार, पितापुत्रावर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी :  देवी दर्शनासाठी मित्राकडून मागून घेतलेली कार अपघातात क्षतिग्रस्त करून नुकसान भरपाई देण्यास नकार देणाऱ्या वणी येथील पिता पुत्रावर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित…

आज दुपारी वणीतील वॉटर सप्लाय येथे कपडे वाटप उपक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज शुक्रवारी दिनांक 16 जून रोजी शहरातील सर्वात मोठे कपडे वाटपाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजता, एसपीएम शाळेजवळ, वॉटर सप्लाय येथे हा कार्यक्रम होणार आहे. स्माईल फाउंडेशनतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले…

मारेगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

वणी बहुगुणी डेस्क, मारेगाव: मारेगाव येथील एका 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शंकर कवडू गजभिये (25) असे मृतक तरुणाचे नाव असून तो मारेगाव येथील वार्ड क्रमांक 12 धामणी रोड…