Browsing Tag

Lead Story

अवैध रेती उत्खनन प्रकरणी 7.50 लाखांचा दंड, मात्र दोन ट्रक सोडले

वणी बहुगुणी डेस्क: तालक्यातील बोरगाव (अहेरी) येथील वर्धा नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन प्रकरणी अखेर 7.50 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र कारवाईत जप्त केलेले दोन्ही ट्रक सोडून देण्यात आले. दरम्यान सदर कारवाई ही थातुरमातूर असून…

वणीतील भर वस्तीत चालणा-या सेक्स रॅकेटवर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सेवानगर परिसरात असलेल्या एका घरी पोलिसांनी धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सेक्स रॅकेट चालवणारी महिला व एका ग्राहकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

रेती माफियाला कुणाचे पाठबळ? रेती उत्खनन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

वणी बहुगुणी डेस्क: रेतीच्या घाटाचा लिलाव होऊन अवघा एक आठवडाही लोटला नसताना शासनाचे नियम धाब्यावर बसवून रेतीचा अवैधरित्या उपसा करण्यात आला. या प्रकरणी महसूल विभागाने कारवाई केली खरी, मात्र या पुढील दंडात्मक कारवाई, गुन्हे दाखल करणे गरजेचे…

मध्यरात्री वणी पोलिसांनी राबविली ‘वॉश आऊट’ मोहीम

जितेंद्र कोठारी, वणी : बिना जमानती वॉरंट (Non bailable) मधील फरार आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यासाठी वणी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री दरम्यान शहरात वॉश आऊट मोहीम राबविली. ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी बिना जमानत फरार…

झटका मशिनवर आता 2 वर्षांची वॉरंटी, R & N एन्टरप्राईजमध्ये मान्सून ऑफरला सुरवात…

वणी बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील सुपरिचित वरोरा रोडवरील R & N एन्टरप्राईजमध्ये झटका मशिनवर जबरदस्त मान्सून ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात पहिल्यांदाच सोलर झटका मशिनवर तब्बल 2 वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे. शिवाय मशिन ही जुन्याच दरात…

झटका मशिन घ्या सर्वात कमी किमतीत, R & N एन्टरप्राईजमध्ये ऑफर सुरु

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील सुपरिचित वरोरा रोडवरील R & N एन्टरप्राईजमध्ये झटका मशिनवर जबरदस्त स्वातंत्र दिन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात पहिल्यांदाच आतापर्यंतच्या सर्वात कमी दरात सोलर झटका मशिन खरेदी करता येणार आहे. 50 एकरची झटका मशिन…

निलगिरी बनात गळफास लावून तरुणाची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: वणी - घुग्गुस महामार्गावर मंदरजवळील निलगिरी जंगलात एका तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज 19 जून सोमवार दुपारी 1 वाजता दरम्यान उघडकीस आली. सनी तिरुपती कुन्नुरवार (22) रा. जैताई नगर वणी असे आत्महत्या…

वणीकरांसाठी बुधवारी एक दिवसीय निःशुल्क योग शिबिराचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते. ते एकमेकांना जोडले जावून त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते. दरवर्षी 21 जून रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.…

पळसोनी येथे एकदिवशीय विचारवेध संमेलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रविवारी दिनांक 18 जून रोजी तालुक्यातील पळसोनी येथे एकदिवशीय विचारवेध संमेलनाचे आयोजन करण्यात आले. पंचशील बुद्ध विहारात हा कार्यक्रम घेण्यात आला. नवयुवक बुद्ध विहार समितीच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले. दोन…

जैन ले आऊटच्या नागरिकांची पाण्यासाठी वणवण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी नगरपालिका प्रशासननाने शहराला पाणी पुरवठा करताना अनियमितता आणि अनिश्चितेचा कळस गाठला आहे. पंधरवड्यापासून जैन ले आऊट वसाहतीत घरगुती पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी नागरिकांना भर उन्हात पाण्यासाठी वणवण भटकंती…