Browsing Tag

Lead Story

वणी ठाणेदारपदी पोलीस निरीक्षक अजित जाधव यांची नियुक्ती

जितेंद्र कोठारी, वणी : वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांची अकोला येथे बदली झाल्याने वणी पोलीस स्टेशनचे नवीन शिलेदार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी पोलीस निरीक्षक अजित जाधव…

डॉ. रोहित वनकर यांची अमरावती विद्यापीठ मंडळावर निवड

जितेंद्र कोठारी, वणी : येथील नुरजंहा बेगम सलाट आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयाचे डॉ. रोहित वनकर यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे समाजशास्त्र अभ्यास मंडळावर कुलगुरू नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ. रोहित वनकर यांची…

मारेगावच्या चौघांचा चंद्रपूरजवळ अपघाती मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: राजूरा येथून साक्षगंध सोहळा आटोपून मारेगावला परतताना पडोलीजवळ गाडीचा अपघात होऊन अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. आज दि. 23 जूनला दुपारच्या सुमारास ही घटना घडली. एकाच वेळी दोन कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण मारेगाव…

महाऑनलाईनचे सर्वर डाऊन, विद्यार्थी व पालकांना मनस्ताप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या दोन तीन दिवसांपासून महाऑनलाई सर्वर डाऊन येत असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले तात्काळ मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय सर्वर…

अंधारात संशयास्पदरित्या हालचाली करताना दोघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी :शहरातील मुख्य रस्त्यावर मध्यरात्रीनंतर संशयास्पद हालचाली करताना दोघांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश बंडू सोयाम व राहुल शंकर नक्षिणे दोन्ही रा. कनकवाडी, वणी असे आरोपीचे नाव आहे. आरोपी चोरी करण्याच्या उद्देशाने…

मोठ्या भावाची लहान भावाला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी

जितेंद्र कोठारी, वणी: दुकानाच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाला चाकू दाखवून धमकावले व जीवे मारण्याची धमकी दिली. मंगळवारी संध्याकाळी वरोरा रोड येथे ही घटना घडली. या प्रकरणी आईने मोठ्या मुलाविरोधात वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.…

अल्पावधीत लोकप्रियता, मात्र अचानक ठाणेदारांची बदली

जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पीआय प्रदीप शिरस्कर यांची अकोला येथे बदली झाली आहे. जिल्ह्यात विहित कालावधी पूर्ण केलेल्या निःशस्त्र पोलीस निरीक्षक दर्जांच्या अधिकाऱ्यांची बदलीचे आदेश नुकतेच निघाले आहे. फक्त 6 महिन्याच्या…

राजूर येथे नावीन्या कृषी केंद्राचे उद्घाटन, शेतक-यांना माफक दरात मिळणार साहित्य

राजूर कॉलरी: कॉ. नंदकिशोर लोहकरे हे शोषणविहिन समाजव्यवस्थेचे स्वप्न उराशी बाळगून आंबेडकर व मार्क्स यांच्या विचार जोपासून सातत्याने संघर्षात आहेत. अशातच त्यांना सुविद्य पत्नी अंजुषा हिची साथ लाभल्याने तसेच बियाणे, औषधीच्या नावाखाली होणारी…

नरेंद्र मोदींच्या काळात प्रत्येक वर्ग आनंदी – आ. संजीवरेड्डी बोदकुरवार

जितेंद्र कोठारी, वणी: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. मोदी सरकारच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपने देशभरात महा जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. मोदी सरकारने केलेल्या जन कल्याणकारी कामांची माहिती पत्रकार…

आरोपीला फरार होण्यास मदत करणा-या आई व पत्नीवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: बिना जमानत वॉरंट मधील फरार आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकासोबत आरोपीच्या आई व पत्नीने हुज्जत घालून गोंधळ केला. दरम्यान संधी साधून ताब्यातील आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाला. सदर प्रकरणी पो.ना. मुकेश करपते…