वणी वरोरा मार्गावर नाकाबंदी, 5 गोवंश जनावरांची सुटका
जितेंद्र कोठारी, वणी : वरोरा - वणी महामार्गावर झोला फाटा येथे नाकाबंदी दरम्यान टाटा एस मालवाहू वाहनात निर्दयीपणे कोंबून वाहतूक करीत असलेले 5 गोवंश जनावरांची वणी पोलिसांनी सुटका केली आहे. वाहनात एक गाई व 4 वासरू निर्दयीपणे दाटीवाटीने बांधून…