Browsing Tag

Lead Story

शरीर सुदृढ असेल तर देशही मजबूत होतो – आ. बोदकुरवार

जितेंद्र कोठारी, वणी: येथील प्रतिष्ठित श्री नृसिंह व्यायामशाळा ही फक्त शरीर सुदृढ करणारीच नाही तर उज्ज्वल भविष्य घडविणारी संस्था आहे. व्यायामशाळेत वणीतील मुलीसुद्धा आत्म रक्षणाचे धडे गिरवत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. शरीर फिट असेल तर देशही…

रानडुकराचा गुराख्यावर हल्ला, गुराखी जागीच ठार

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कायर (पिंपरी) येथील जंगलात बकऱ्या चारत असताना एका शेतमजुरावर रानडुकराने हल्ला केला. या हल्ल्यात नामदेव सोयाम (65) नामक शेतमजूर जागीच ठार झाला आहे. आज मंगळवार दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. नामदेव हा…

परवाना व फिटनेस सर्टिफिकीटविनाच वणीत धावत आहेत स्कूलबस

जितेंद्र कोठारी, वणी: विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी वापरात आणल्या जाणार्‍या स्कूलबसला अधिकृत परवाना असणे तसेच दरवर्षी बसची तपासणी करून फिटनेस सर्टिफिकेट घेणे अनिवार्य आहे. मात्र शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने…

मेघदूत कॉलोनीत राडा, वणीत सुरू झाला कोळसा वार?

जितेंद्र कोठारी, वणी: व्यावसायिक स्पर्धेतून दोन कोळसा ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांमध्ये मेघदूत कॉलोनीत राडा झाला. शनिवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. लाठी काठीसह बोलेरो व काळीपिवळीने जमाव राडा करण्यासाठी गेले होते. त्यामुळे…

गँगरेप प्रकरणी मुख्य आरोपीला 3 तर सह आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी

जितेंद्र कोठारी, वणी: महिलेचे अपहरण करून तिचा गँगरेप केल्या प्रकरणी चार आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल ज्ञानेश्वर डाखरे (39) रा. टागोर चौक वणी याला 3 दिवसांची पोलीस कोठडी तर इतर 3 सहआरोपींना 1…

अज्ञात वाहनाच्या धडकेत मजूर जागीच ठार

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथून काम आटपून गावी परतत असताना एका मजुराला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात तो जागीच ठार झाला. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास मारेगाव-करंजी रोडवरील शिवनाळा फाट्याजवळ ही घटना घडली. मृतकाचे नाव अनिल…

आपण सततच्या ऍसिडिटीने त्रस्त आहात? वाचा सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांचा ब्लॉग

बहुगुणी डेस्क, वणी: वणी बहुगुणी या पोर्टलवर आरोग्य विषयक ब्लॉग सुरू झाला आहे. यात वणीतील सर्जन डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) हे विविध रोग, आजार आणि त्यावरचे उपाय यावर मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या भागात हायपर ऍसिडीटी हा आजार आणि…

नाविन्याने नटलेली लवस्टोरी सत्यप्रेम की कथा

बहुगुणी डेस्क, वणी: अलिकडच्या काळातील सर्वात सुंदर अशी लव्हस्टोरी म्हणून मानला गेलेला सत्यप्रेम की कथा हा सिनेमा अदिपुरुष वणीतील सुजाता थिएटरमध्ये शुक्रवारी 30 जून रोजी रिलिज झाला आहे. विषय साधा असला तरी नाविन्यपूर्ण अशी पटकथा व सहज…

दारुच्या नशेत पुतण्याचा काकावर खलबत्याने हल्ला, काका जागीच ठार

भास्कर राऊत, मारेगाव: दारुच्या नशेत पुतण्याने काकावर खलबत्त्याने वार करून ठार केले. या घटनेत काका जागीच ठार झाला आहे. आज सकाळच्या सुमारास तालुक्यातील कोसारा येथे ही घटना घडली. सुभाष संभाची पचारे (50) असे मृतकाचे नाव असून मोहन उर्फ चंपत…

खळबळजनक… 50 वर्षीय महिलेवर गँगरेप… 4 नराधमांचे कृत्य

जितेंद्र कोठारी, वणी: एक महिला मजुराला बळजबरी कारमध्ये नेऊन तिच्यावर चार नराधमांनी गँगरेप केला. बुधवारी रात्रीच्या सुमारास नवरगाव शेतशिवारात ही घटना घडली. आरोपी केवळ एवढ्यावरच न थांबता त्यांनी या महिलेसोबत अनैसर्गीक कृत्य केल्याचाही आरोप…