Browsing Tag

Lead Story

धक्कादायक – वणी उपविभागातून 6 महिन्यात 88 तरुणी व महिला बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: वणी उप विभागातून गेल्या सहा महिन्यात तब्बल 88 सज्ञान तरुणी व विवाहित महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती आहे. वणी, शिरपूर, मारेगाव, मुकुटबन आणि पाटण पोलीस स्टेशनमध्ये 1 जानेवारी ते 30 जून 2023 पर्यंत नोंदविण्यात…

टिळक चौक ते जंगली पीर रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता

विवेक तोटेवर, वणी: टिळक चौक ते जंगली पीर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचल्याने हा रस्ता धोकादायक झाला आहे. त्यामुळे या मार्गावर रोज छोटे मोठे अपघात होत आहे. या रस्त्याचे काम 7…

मारेगाव तालुक्यातील 13 शाळा शिक्षकांविना, शिक्षणाचा बट्ट्याबोळ

भास्कर राऊत, मारेगाव: आंतरजिल्हा बदलीमुळे तालुक्यातील शिक्षकाविना ग्रामीण भागातील शाळा बंद होण्याच्या मार्गांवर आहे. सध्या तालुक्यात तब्बल 13 शाळा ह्या शिक्षकांविना आहे. त्यामुळे शाळेत गुरूजीच नसल्याने शाळा ओस पडण्याची शक्यता असून त्यामुळे…

शेतक-यांनो सावधान… शेतशिवारातील दुचाकीवर चोरट्यांचा डोळा

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ काही केल्या थांबत नाहीये. गेल्या दोन दिवसात दुचाकी चोरींच्या 3 घटना समोर आल्या आहेत. यातील एक घटना मारेगाव (कोरंबी), दुसरी उमरी तर तिसरी घटना वणीतील जैन ले आऊट येथील आहे. विशेष…

संपत्तीच्या वादातून लहान भावाचा मोठ्या भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न

जितेंद्र कोठारी, वणी: संपत्तीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत मोठ्या भावाने या विरोधात वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी फिर्यादी विजय मत्ते यांच्या तक्रारी वरून त्यांचा लहान…

स्माईल फाउंडेशनच्या वतीने न.प. शाळा क्र.7 मध्ये वृक्षारोपण

जितेंद्र कोठारी, वणी :- येथील सामाजिक संस्था स्माईल फाउंडेशनच्या वतीने येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. 7 मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी स्माईल फाउंडेशन च्या वतीने वणी शहरात…

मित्राच्या बायकोवर नियत फिरली, हनिमून होताच नशा सरली

विवेक तोटेवार, वणी: मित्राच्या बायकोला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. प्रेयसीला एका मंदिरात नेऊन तिच्याशी त्याने लग्न ही केले. हनिमूनसाठी विविध ठिकाणी गेले. मात्र परत वणीत येताच 'मेरे घरवाले नही मानेंगे' असे सांगत हात वर करणा-या…

सौ. मंगला अनंतराव धनेगावकर यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: आज दिनांक ६/७/२०२३ रोजी सौ. मंगला अनंतराव धनेगावकर वय 62 वर्ष रा. रंगारीपुरा वणी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्याच्यामागे त्याचे पती, दोन मुले, सूना, नातवंडे व बराच मोठा…

सूडभावनेतून संस्थेला बदनाम करण्याचा खाडे यांचा कट

विवेक तोटेवार, वणी: केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष महादेवराव खाडे यांचे पद गेल्याने त्यांनी संस्थेची बदनामी सुरू केली आहे. ते प्रसारमाध्यमात खोट्या बातम्या पेरून ठेवीदार व कर्जदारांमध्ये गैरसमज पसरवत आहे. असा घाणाघात केशव नागरी…

दुमे नगर मधील रस्त्यावर साचले पाण्याचे तळे

जितेंद्र कोठारी, वणी: येथील दुमे नगर मधील ढुमे यांच्या घरापासून ते हनुमान मंदिर रोडवरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे पाऊस येताच या रस्त्यावर पाण्याचे डबके साचते. या मार्गावरूनच शाळा महाविद्यालयाला जावे लागते. शिवाय या भागात…