Browsing Tag

Lead Story

रहदारीच्या रस्त्यावर त्याने प्राशन केले कीटकनाशक, तडफडत असताना….

विजेचा धक्का लागून इसमाचा मृत्यू जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत मेंढोळी येथे विजेचा जबर धक्का लागून एका इसमाचा मृत्यू झाला. सुनील पुरुषोत्तम ढवस (40) रा. मेंढोळी ता. वणी असे मृत युवकाचे नाव आहे. गावातील संजय जीवतोडे…

अविवाहित तरुण दुकानदाराची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: जत्रा मैदान रोड वरील एका दुकानदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना आली. रोशन दिगंबर बावने (21) असे मृतकाचे नाव आहे. तो अविवाहित होता व तो लालगुडा येथील रहिवासी होता. दरम्यान या…

ब्रेकिंग : वणी परिसरात दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद

जितेंद्र कोठारी, वणी : मागील काही दिवसांपासून वणी परिसरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. घराच्या कंपाऊंड मधील ते शेत शिवारात उभी असलेल्या दुचाकी चोरट्यांच्या निशाण्यावर होती. दुचाकी चोरीच्या वाढत्या तक्रारीमुळे पोलिसांचीही डोकेदुखी…

अल्पवयीन मुलगी शेतातून घरी आली, आई वडील येण्यापूर्वीच बेपत्ता झाली

जितेंद्र कोठारी, वणी: आई-वडिल मजुरीसाठी गेल्याने अल्पवयीन मुलगी लवकर घरी आली. सायंकाळी आई वडील घरी आले तेव्हा मुलगी घरात दिसून आली नाही. गावात आणि नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही. अखेर मुलीच्या वडिलांनी शिरपूर पोलीस ठाण्यात…

अखेर 28 तासानंतर तिची मृत्यूशी झुंज संपली

जितेंद्र कोठारी, वणी: रविवारी पहाटे पेटवून घेतलेल्या विवाहितेचा आज सकाळी चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सरस्वती दिनेश चार्लीकर (35) असे मृत महिलेचे नाव असून ती नवरगाव (उमरी) येथे तिच्या कुटुंबीयांसह राहायची. शनिवारी दिनांक 8 जुलै…

पांदण रस्त्यावरून दोन कुटुंब आपसात भिडले, एकमेकांवर विळा, काठीने हल्ला

विवेक तोटेवार, वणी: पांदण रस्त्यावरून दोन कुटुंबात वाद झाला. वादाचे पर्यावसन एकमेकांवर हल्ला करण्यात झाले. या प्रकरणी दोन्ही कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांवर विळा व काठीने हल्ला केला. यात दोन्ही कुटुंबातील व्यक्ती जखमी झाले आहे. सदर घटना आज…

आरोपीला मोबाईल देणे पडले पोलिसाला महागात, हवालदार निलंबित

जितेंद्र कोठारी, वणी: पोलीस कोठडीत असलेल्या गँगरेपच्या आरोपीचे बाहेरील व्यक्तीसोबत मोबाईलवर बोलणे करून देणे पोलीस हवालदाराला चांगले महागात पडले. या प्रकरणी ठाणेदारांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे रिपोर्ट सादर केला होता. त्यावर कार्यवाही करत…

लोकांना दिसतये मात्र अधिकारी आणि लोक प्रतिनिधींच्या डोळ्यावर पट्टी !

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील नागरिक सध्या विविध समस्यांनी त्रस्त आहेत. रस्त्यांची दुरवस्था, अनियमित पाणी पुरवठा, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, अतिक्रमण, वाहतुकीचा बोजवारा, वाहन पार्किंगची समस्या, खासगी शाळांची मनमानी इत्यादी विविध…

वृद्ध शेतक-याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: कुर्ली शेतशिवारात एका वृद्धाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. शनिवारी दिनांक 8 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. भीमा किसन आत्राम (65) रा. कुर्ली असे आत्महत्या करणा-या वृद्ध शेतक-याचे नाव…

स्तनांचा कर्करोग कसा होतो? महिलांनी काय काळजी घ्यावी? वाचा सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांचा ब्लॉग

बहुगुणी डेस्क, वणी: वणी बहुगुणी या पोर्टलवर आरोग्य विषयक ब्लॉग सुरू झाला आहे. यात वणीतील सर्जन डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) हे विविध रोग, आजार आणि त्यावरचे उपाय यावर मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या भागात स्तन कॅन्सर हा आजार आणि…