Browsing Tag

Lead Story

जॉब अलर्ट – वरोरा रोडवरील मातोश्री हार्डवेअरमध्ये 2 जागा रिक्त

बहुगुणी डेस्क, वणी: एलटी कॉलेज समोरील मातोश्री हार्डवेअर येथे कम्प्युटर ऑपरेटर, प्लंबर +  कारागिराची गरज आहे. कम्प्युटर ऑपरेटरसाठी जीसटी बिल, कॉम्प्युटर डाटा एन्ट्री इत्यादींचा अनुभव असणे आवश्यक तर कारागिरासाठी नळ फिटिंग व हार्डवेअरच्या…

कुख्यात चोरटा, वन मॅन आर्मी गब्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जितेंद्र कोठारी, वणी: परिसरातील कुख्यात चोरटा नावेद उर्फ गब्या मो. कादीर याच्या शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी नागपूर येथून मुसक्या आवळल्या. दीड वर्षांआधी तो यवतमाळ येथील जेलमधून फरार झाला होता. फरार असला तरी…

निष्काळजीपणा : लाठी येथील महावितरणच्या ‘त्या’ लाईनमेन विरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : शेतात जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत तारांचे स्पर्श होऊन पियूष माहूरे हा बालक गंभीर जखमी झाला होता. सदर प्रकरणी जखमी मुलाच्या काकाने केलेल्या तक्रारीवरून लाठी येथील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ (लाईनमेन) विरुद्ध शिरपूर…

वेकोलीच्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी : भरमसाठ पगार घेऊनही कामचुकारपणा करणाऱ्या वेकोली कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करून त्यांना तात्काळ निलंबित करा. अशी मागणी वणी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वणी नॉर्थ क्षेत्र) चे मुख्य…

मूळव्याध म्हणजे काय? मुळव्याध कसा बरा होतो… वाचा सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांचा ब्लॉक

बहुगुणी डेस्क, वणी: आज पासून आपण वणी बहुगुणी या पोर्टलवर आरोग्य विषयक ब्लॉग सुरू करीत आहोत. यात वणीतील सर्जन डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) हे विविध रोग, आजार आणि त्यावरचे उपाय यावर मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या पहिल्या भागात ते…

आता बी. ए. (सिव्हिल सर्व्हिसेस) करून व्हा प्रशासकीय अधिकारी

बहुगुणी डेस्क, वणी: तुमचे जर प्रशासकीय अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी होण्याचे स्वप्न असेल तर तुम्हाला बी.ए. (सिव्हिल सर्व्हिसेस) करण्याची संधी मिळणार आहे. शहरातील गुंजेच्या मारोती जवळील, आदर्श प्रशासकीय महाविद्यालयात ही पदवी अभ्यासक्रम…

मारेगाव तालुक्यातील काँग्रेसचे काही नेते, कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या वाटेवर?

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 18 पैकी 17 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. यात काँग्रेसला 13 जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेसला सभापतीपद तर शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपसभापती पद…

मारेगाव तालुक्यात पुन्हा एका युवा शेतकरी पुत्राची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: अवघे 19 वय असलेल्या शेतकरी पुत्राने विषारी कीटकनाशक सेवन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना मारेगाव तालुक्यातील पेंढरी येथील घडली. निकेश तुळशीराम आत्राम असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. निकेश हा अविवाहित…

मंगळवारी वणीत रंगणार शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांचा थरार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छ. शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने उद्या मंगळवारी दिनांक 6 जून रोजी वणीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 6 पासून सुरू होणारे हे कार्यक्रम रात्री 10 पर्यंत शिवतीर्थ येथे…

मनसेची घे भरारी .. तालुक्यात पक्षप्रवेश व शाखा स्थापनाचा धडाका

जितेंद्र कोठारी, वणी : येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका समोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामीण भागात पक्षप्रवेश व मनसे शाखा स्थापन करण्याचा धडाका लावला आहे. मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन…