बेलगाम बाईकस्वार आणि स्व. रुपाली वासेकर यांचा अपघात
रवि ढुमणे, वणी: शहरात सुसाट बाईकस्वार आणि अवैध प्रवासी वाहतूक यांच्या मुसक्या आवळण्यात अद्याप तरी वाहतूक विभागाला यश आले नाही. नांदेपेरा बायपास रोडवर शहरातील अपल्पवयीन मुले दुचाकीची शर्यत लावतात. याबाबत वाहतूक विभागाला वारंवार तोंडी तसेच…