विद्यार्थ्याची कागदपत्रं असलेली बॅग सापडली
वणी (रवि ढुमणे): वणी मुकुटबन मार्गावरील गणेशपूर जवळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकर यांना विद्यार्थ्यांची कागदपत्रे असलेली बॅग सापडली आहे. सदर बॅगेत विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले,व इतर कागद्यपत्रे आहे. परिणामी सदर बॅग…