सतपल्ली, टाकळी येथील नागरिकांचे उपोषण

रफीक कनोजे, झरी: झरीजामणी तालुक्यातील टाकळी व सतपल्ली या दोन गावातील ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. २०१७-१८ मधील जन सुविधा निधीतून ग्रामपंचायत भवन बांधकाम करिता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली. सदर कामाची ई- निविदा होऊन वर्क…

४५ लाखांच्या निधीतून करणार विकास कामे

रफीक कनोजे, झरी: झरीला नगरपंचायत निवडणूक होऊन दोन वर्ष पूर्ण होऊन तिसरे वर्ष सुरु झाले आहे. परंतु दोन वर्षांत एकही ठोस विकास काम झालेले नाही. झरी नगरपंचायत मध्ये १७ वॉर्ड असून १७ नगरसेवक २ स्वीकृत सदस्य व मुख्याधिकारी आहे. गेल्या दोन वर्षात…

यशवंतराव होळकर जयंतीनिमित्त समाजप्रबोधन मेळावा

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: महाराजा यशवंतराव होळकर यांची २४२वी जयंती लालगुडा येथील राजमाता अहल्यामाई होळकर सभागृह येथे साजरी करण्यात आली. धनगर समाज संघर्ष समिती, धनगर समाजोन्नती मंडळ, खंडोबा वाघोबा देवस्थान समिती, धनगर एम्प्लॉईज वेलफेअर…

वणीमध्ये कडकडीत बंद

निकेश जिलठे, वणी: भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी वणीत विविध सामाजिक संघटनेकडून बंद पाळण्यात येत आहे. मंगळवारी भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. बंदच्या हाकेला प्रतिसाद…

राजूर कॉलरीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाला सुरूवात

राजूर कॉ.: राजूर कॉलरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाला सुरूवात झाली आहे. सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मंगळवारपासून या महोत्सवाला सुरूवात झाली. मंगळवारी आणि बुधवारी होणा-या या महोत्सवात विविध स्पर्धा आणि प्रबोधनात्मक…

दुर्भा पात्रातुन होते रेतीची तस्करी

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील आज रोजी फक्त हिरापूर (मांगली) हे पात्र लिलाव झाले असुन इतर पात्राचे लिलाव झाले नाही. मात्र दुर्भा पात्रातुन व इतर प्रत्येक पात्रातुन अवैध पद्धतीने रेती तस्करी सुरु आहे. दिवसा व रात्रीला रेतीची वाहतूक केल्या…

वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना नववर्षाच्या अभिनव शुभेच्छा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: नववर्षामध्ये वाहतुकीचे नियम तोडणा-यांचा मारेगाव पोलिसांकडून सत्कार करण्यात आला. शहरात ट्रिपल सीटने बाईकवर फिरणा-या बाईकचालकांची गाडी थांबवून त्यांचा गांधीगिरी पद्धतीने हार घालून सत्कार करण्यात आला. सोबतच पुढल्या…

वर्धा नदीच्या पात्रातून बोटीद्वारे वाळूचा अवैध उपसा

वणी(रवि ढुमणे): वणी तालुक्यातील भुरकी-रांगणा या गावाच्या हद्दीला लागूनच असलेल्या भद्रावती तालुक्यातील मनगाव येथील वर्धा नदीच्या पात्रात यंत्राच्या बोटीने सर्रास वाळू उपसा केल्या जात आहे. मात्र या अवैध वाळू उपशाला प्रशासन जणू पाठबळ देत…

ऑल आऊट पथकाने केली 25 पेटी दारू जप्त

वणी (रवि ढुमणे): वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना अवैधरित्या चंद्रपुरात दारू वाहून नेत असल्याची माहिती मिळताच त्यांच्या ऑल आऊट पथकाने सापळा रचून इंडिका कार मधील 25 पेटी दारुसाठा जप्त केला आहे. वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार…