राजूर येथे सावित्रीबाई फुले महोत्सव साजरा

राजूर कॉ. (महेश लिपटे): राजूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवार आणि बुधवारी चाललेला हा महोत्सव महिला समारोह समिती व बहुजन स्डुडंट्स फेडरेशन, राजूर कॉ. यांच्या संयुक्त विद्ममाने घेण्यात आला. या…

जिल्हा मार्गावरील खड्ड्यांची स्थिती आजही कायम

रफीक कनोजे, झरी: राज्यातील सर्वच मार्गांवरील रस्ते १५ डिसेंबरपर्यत खड्डेमुक्त करणार असल्याची घोषणा गणेश चतुर्थी पूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. १५ डिसेंबर पर्यंत मार्ग खड्डेमुक्त न झाल्यामुळे पुन्हा…

श्रमदानातून पैनगंगा नदीवर बंधारा

रफीक कनोजे, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मुकुटबन येथील सरपंच यांनी उन्हाळ्यात गावातील जनतेला पाण्यासाठी भटकावे लागू नये याकरिता पैनगंगा नदीवर सिमेंट पोते बांध टाकण्यात आला. या वर्षी पावसाने दडी मारल्याने…

लालगुड्यात तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

वणी(रवि ढुमणे): शुक्रवारची पहाट वणीसाठी एक थरारक बातमी घेऊन उगवली. वणी पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या लालगुडा येथे एकाने दगडाने ठेचून एका तरुणाची हत्या केली. या थरारक प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की शहरालगत असलेल्या…

सावित्रीआई शिक्षणाच्या स्फूर्तिनायिका: सुनील इंदुवामन ठाकरे

निकेश जिलठे, घोन्सा: क्रांतज्योती सावित्रीआई फुले या शिक्षणाच्या स्फूर्तिनायिका आहेत. भारतात महात्मा जोतिबा फुले यांनी जी शिक्षणासाठी व दीनोद्धारासाठी जी चळवळ उभी केली तिला सावित्रीआईंनी खंबीरपणे साथ दिली. स्त्री शिक्षण, त्यांची…

उकणीमध्ये कबड्डीचे भव्य खुले सामने

वणी: न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळ उकणी यांच्या वतीने शुक्रवारी दिनांक 5 जानेवारीपासून कबड्डी स्पर्धेला सुरुवात होत आहे. संध्याकाळी 5 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी…

कोसारा येथे सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन

रफिक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील कोसारा येथे दरवर्षी प्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह घेण्यात आला. पारायण सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी तरुण युवक व्यसनांपासून दूर राहून ज्ञानी बनावे, पुस्तकातून उपयुक्त माहिती मिळावी ह्या उद्देशाने गावात…

वणीमधल्या मोर्चामध्ये मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

रवि ढुमणे, वणी: बुधवारी वणीत विविध सामाजिक संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या मार्चामध्ये भिमा कोरेगाव येथील निंदनीय प्रकाराचा निषेध करून या घटनेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी सर्व संघटनांनी केली.…

मारेगावात कडकडीत बंद

ज्योतिबा पोटे, मारेगाव: भिमा कोरेगाव येथे द्विशताब्दी वर्ष पूर्ति निमित्य गेलेल्या लाखो भीम सैनिकावर केलेल्या भ्याड हल्ला प्रकारणाच्या निषेधार्थ मारेगाव शहर 100% बंद ठेवण्यात आले. या बंदमध्ये शहरातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.…

राजूरमध्ये बंदला हिंसक वळण

निकेश जिलठे, वणी: भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यभरात बंद पुकारण्यात आला आहे. राजूरमध्येही या बंदचे पडसाद पडले. राजूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र या बंदने हिंसक वळण घेतले. राजूरमध्ये संतप्त आंदोलकांनी…