येडसी बचत गटाच्या महिलांनी पकडली देशी दारु

रफीक कनोजे मुकूटबन, झरी: मुकुटबन पोलीस ठाणे अंतर्गत सहा किमी अंतरावर असलेल्या येडसी येथील बचतगटाच्या महिलांनी अवैध व छुप्या पद्धतीने देशी दारु विकणाऱ्या विक्रेत्याला पकडुन पोलीसांच्या स्वाधीन केले. मुकूटबन ठाणे अंतर्गत येणाऱ्या अनेक गावात…

नेक डॉक्टर… शेख डॉक्टर !

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: ‘‘दवा भी न लगे, दुवा भी न लगे यह मोहब्बत की किसी को हवा भी न लगे’’ जवळपास प्रत्येकालाच माहीत असलेला हा शेर आहे. डॉ. एन. सी. शेख ह्यांच्या पेशंटस्चा अनुभव आहे की त्यांची ‘‘दवा’’ जेवढं काम करते, तेवढीच त्यांची…

महात्मा फुले चौकातील मोबाईल टॉवर त्वरित हटविण्याची मागणी

वणी(रवी ढुमणे) : शहरातील वॉर्ड क्रमांक 22 मध्ये असलेल्या दुमजली इमारतीवर मोबाईल टॉवर उभे करण्याची परवानगी नगर पालिकेने देऊन स्थानिक नागरीकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे.  नियमबाह्य असलेले मोबाईल टॉवर त्वरीत हटविण्याच्या मागणीचे निवेदन…

मुकूटबन येथे राज्य स्तरीय वर-वधू वर परिचय मेळावा

रफीक कनोजे, झरी: महर्षी श्री वाल्मिकी नवयुवक कोळी समाज संघटना,  मुकुटबन कडून दिनांक ७ जानेवारी रविवारला कोळी समाज उपवर वधू परिचय मेळावा आयोजीत केला आहे. कोळी समाज विखुरलेला असल्याने कोण कुठे व काय नोकरी धंदा करीत आहे, याची अनेक समाज…

प्रभारी कृषी अधिकाऱ्याला सरपंचाकडून मारहाण

रफीक कनोजे, झरी: झरी येथील पंचायत समितीचे कृषी अधिकाऱ्याला कृषी केंद्र चालकाचे पुत्र तसेच मांगलीचे सरपंच यांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवार ५ जानेवारी रोजी झरी येथे घडली. त्यानंतर पंचायत समितीचे गट विकास अधिका-यांसह काही इतर स्थानिक…

पाण्यासाठी महिलांची नगरपंचायतीवर धडक

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतवर प्रभाग क्रमांक ११ मधील शेकडो महिलांनी शनिवारी नगर पंचायतीला धडक दिली. प्रभागातील बोरवेल गेल्या दोन महिन्या पासून बंद असल्याने तिथे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या…

रायजिंग डे निमित्ताने क्रीडा स्पर्धेचे आयोजन

वणी (रवी ढुमणे): महाराष्ट्र पोलीस रायजिंग डे च्या निमित्ताने वणी पोलिसांनी क्रीडा सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्याचे उदघाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपविभागीय पोलीस…

हेलपींग हँड ग्रुपच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

वणी: हेलपींग हँड ग्रुपच्या वतीने येत्या 14 जानेवारी रविवारी यात्रा मैदानातील हनुमान मंदिरात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा नि:शुल्क आहे. या संधीचा जास्तीत जास्त विध्यार्थ्यानी लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले…

सावित्री-जिजाऊच्या विचारांचे वारसदार व्हा-प्रा.सुषमा अंधारे

ज्योतिबा पोटे, मारेगाव: ज्या महानायिकेंनी समाजासाठी प्रस्थापित लोकाचा त्रास सहन केला त्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांचं नाव अग्रस्थानी आहे. यांनी विज्ञानवादी विचार दिले. ते विचार अंगीकारलेले तरच आजच्या शिकलेल्या…

मेंढोली येथे जुळ्या वासरांना दिला गायीने जन्म

युवराज ताजने (मेंढोली): "परिसंस्थेत विविध प्रकारचे जीवाणू, प्राणी आणि वनस्पती असतात. परिसंस्थेतील जैविक घटकांत एक प्रकारची सुसूत्रता असते. निसर्ग नियमानुसार सर्वांच्या एकमेकांत आंतरक्रिया चालू असतात. मात्र निसर्गात घडणाऱ्या नेहमीच्या गोष्टी…